Prashant Publications

My Account

भारतीय कृषी अर्थव्यवस्था

Indian Agriculture Economics

Authors: 

ISBN:

SKU: 9789348537393
Marathi Title: Bhartiya Krushi Arthashastra
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 166
Edition: First
Category:

250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

कृषी अर्थशास्त्र हे अर्थशास्त्राच्या सामान्य सिद्धांतांच्या आधारे कृषी व संबंधित अर्थव्यवहारांचे विश्लेषण करणारे शास्त्र आहे. अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा कृषी क्षेत्रावर देखील प्रभाव पडतो, त्यामुळे कृषी अर्थशास्त्राच्या अभ्यासकाला सामान्य अर्थशास्त्राच्या सिद्धांतांची माहिती असणे आवश्यक आहे. हे क्षेत्र संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित असून, त्याचा अभ्यास केल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या स्वरूपाबद्दल अधिक स्पष्टता मिळते.
‌‘भारतीय कृषी अर्थव्यवस्था’ हे पुस्तक भारतीय कृषी अर्थव्यवस्थेवरील विविध घटकांचा अभ्यास करत, अद्ययावत आकडेवारी आणि महत्त्वाच्या विषयांची माहिती प्रदान करते. पुस्तकातील पाच मुख्य घटकांमध्ये कृषी अर्थशास्त्राची ओळख, कृषी उत्पादकता, कृषी सिंचन, कृषी पुरवठा, आणि कृषी विपणन यांचा समावेश आहे. प्रत्येक घटकाच्या शेवटी अभ्यास प्रश्न दिले असून, या पुस्तक लेखनासाठी विविध शास्त्रीय संदर्भ, शासकीय अहवाल, शोधनिबंध, आणि इंटरनेटवरील माहितीचा उपयोग करण्यात आलेला आहे.
प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार साध्या आणि सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक आणि जिज्ञासू अभ्यासकांसाठी निश्चित उपयुक्त ठरेल.

1. कृषी अर्थशास्त्राची ओळख 
(Introduction of Agriculture Economics)
1.1. कृषी अर्थशास्त्र : अर्थ आणि व्याख्या
(Agriculture Economics : Meaning & Definitions)
1.2. शेतीचे स्वरूप आणि व्याप्ती
(Nature & Scope of Agriculture)
1.3. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व
(Importance of Agriculture in the Indian Economy )

2. कृषी उत्पादकता आणि आदाने 
(Agriculture Productivity & Inputs)
2.1. कृषी उत्पादकता : अर्थ आणि व्याख्या
(Agricultural Productivity : Meaning & Definition)
2.2. कमी उत्पादकतेची कारणे आणि उपाय
(Causes & Remedies of Low Productivity)
2.3. कृषी आदाने
(Agriculture Input’s)

3. कृषीतील सिंचन व्यवस्था 
(Agriculture Irrigation)
3.1. शेतीमध्ये सिंचनाचे महत्त्व
(Importance of Irrigation in Agriculture)
3.2. सिंचनाचे प्रकार
(Types of Irrigation)
3.3 सिंचन: समस्या आणि उपाय
(Irrigation: Problems & Remedies)

4. कृषी प्रत्यय 83
(Agriculture Credit)
4.1. कृषी प्रत्यय : अर्थ, गरज आणि महत्त्व
(Agricultural Credit : Meaning, Need & Importance)
4.2. कृषी कर्जाचे स्रोत
(Sources of Agricultural Credit)
4.3. कृषी कर्ज : समस्या आणि उपाय
(Agricultural Credit : Problem and Remedies)

5. कृषी विपणन 
(Agriculture Marketing )
5.1. कृषी विपणन : अर्थ आणि महत्त्व
(Agricultural Marketing: Meaning & Importance)
5.2. कृषी विपणन : समस्या आणि उपाय
(Agricultural Marketing: Problems & Remedies)
5.3. कृषी-उद्योग परिचय
(Introduction to Agro-Industry)

6. भारतीय शेतीच्या समस्या 
(Problems of Indian Agriculture )
6.1. शेतमजूर आणि त्याच्या समस्या.
(Agricultural Labour and its problems)
6.2. शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणा : कारणे आणि उपाययोजना
(Indebtedness of Farmers: Causes & Remedies)
6.3. शेतकरी आत्महत्या : कारणे आणि उपाय
(Farmer Suicide: Causes & Remedies)

RELATED PRODUCTS
You're viewing: भारतीय कृषी अर्थव्यवस्था 250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close