Fun with English Grammar
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
‘Fun with English Grammar’ हे विद्यार्थी केंद्रीत पुस्तक लिहून ते सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्गाच्या हाती देताना मला अत्यानंद होत आहे. हे पुस्तक लिहिताना मी तळागाळातील, खेड्यापाड्यापासून शहरी भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांना ते शिकण्यास व हाताळण्यास अवघड वाटणार नाही अशी काळजी घेऊनच सुलभ भाषेत इंग्रजी व मराठी दोन्ही भाषांचा वापर करून व्याकरणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांचा पाया भक्कम व्हावा व मूलभूत ज्ञान कसे विकसित करता येईल हा त्यामागचा मूळ उद्देश आहे.
सदरील पुस्तकात A, B, C, D पासून Gender, Tense, Parts of Speech, Kinds of Sentences इत्यादींसारख्या महत्त्वाच्या घटकांची विस्तृत मांडणी केलेली आहे.
1 Alphabet, Words – वर्णमाला, शब्द, 2 Numbers : Singular and Plural – संख्या (वचन), 3 Gender- लिंग, 4 Parts of Speech – शब्दांच्या जाती, 5 Kinds of Nouns – नामाचे प्रकार, 6 Countables & Uncountable Nouns – मोजता येणारे व न मोजता येणारे, 7 Articles – उपपदे, 8 The Use of Pronoun – सर्वनाम, 9 Adjectives – विशेषण, 10 Verbs – क्रियापद, 11 Adverb – क्रियाविशेषण, 12 Prepositions – शब्दयोगी अव्यये, 13 Conjunctions – उभयान्वयी अव्यये, 14 Interjections – केवलप्रयोगी अव्यये, 15 Auxiliaries – साहाय्यक क्रियापदे, 16 Infinitive – भाववाचक-कृदंत, 17 Gerund – धातुसाधित नाम, 18 Participles – धातुविकारीत विशेषण, 19 Punctuations – विरामचिन्हे, 20 Kinds of Sentences – वाक्यांचे प्रकार, 21 Main Clause & Subordinate Clause – मुख्य वाक्य व उपमुख्य वाक्य, 22 Sentence Pattern – वाक्यांचे नमुने, 23 Tense – काळ, 24 Simple and Compound Sentence – साधे व संयुक्त वाक्ये, 25 Some Compound Words- संयुगे, 26 Change The Voice – प्रयोग, 27 Clauses – उपवाक्ये, 28 Determiners – दर्शक सर्वनामे, 29 Kinds of Cases – विभक्ती, 31 Remove ‘Too’ / Use ‘Too’ – ‘Too’ चा वापर, 31 Phrases – शब्दसमुह वाक्ये, 32 Question Tag – प्रश्नार्थक सूचक शब्दसमुह, 33 Affirmative & Negative Sentence – होकारार्थी नकारार्थी वाक्ये, 34 Degrees of Comparision – तरतमभाव, 35 Prefix and Suffix – प्रत्यये (पूर्व व उत्तर), 36 Homophones- समस्वनी, 37 As Soon As … / No Sooner … Than – लवकरात लवकर / … च्या पेक्षा लवकर नाही, 38 Direct and Indirect Speech – प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कथन, 39 Figures of Speech – अलंकार, 40 Antonyms – विरुध्दार्थी, 41 Synonyms – समानार्थी, 42 Letter Writing Skills – पत्रलेखन कौशल्ये, 43 Idioms – वाक्यप्रचार व म्हणी, 44. Phrases – शब्दसमुह, 45. Cursive Letters : Small and Capitals – धावती अक्षर लिपी, 46. 1 to 100 in words – 1 ते 100 अक्षरांमध्ये, 47. Collective Nouns – समुदायवाचक नामे, 48. Fractions and Other Related Words – अपूर्णांक व इतर संख्यात्मक शब्द, 49. Cries of Various Animals and Birds – प्राणी व पक्ष्यांची आरोळी, 50. English Verbs Forms – इंग्रजी क्रियापदांचे स्वरूप