खान्देश कथाप्रबोध
Authors:
Tag:
Board of Editors
ISBN:
SKU:
9788197627385
Marathi Title: Khandesh Kathaprabodh
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 144
Edition: First
Category:
FYBA
₹120.00
- DESCRIPTION
- INDEX
या सर्वच कथा खान्देश परिसरातल्या आहेत. बोली भूगोलाचा विचार केला तर ह्या कथा मध्यप्रदेश, गुजराथी प्रदेशातील सीमेलगतच्या बोलीच्या भूगोलातील आहेत. त्यामुळे जशा त्या आशयाने नाविन्यपूर्ण आहेत तशाच त्या अभिव्यक्ती शैलीनेही नाविन्यपूर्ण आहेत.
सदर संग्रहातल्या कथा वाचताना आपण खान्देशच्या बोलीतील किती मोठी श्रीमंती हरवून बसत आहोत, याची तीव्र जाणीव होते. ही जाणीव हा कथासंग्रह तरूण्ा वाचकांच्या मनात रुजवल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे.
– दत्ता भगत
- खान्देशच्या मातीतील
- अंकुरलेली कथाबीजं…
- उगवतात… बहरतात…
- फुलारून येतात!
- आशयघन कथांचा
- मळा फुलवतात.
- बहुआयामी घटना प्रसंगांची
- मोट बांधतात…
- अशा समृद्ध वाटचालीतील
- पुलकित होणाऱ्या
- कणाक्षणांचा
- जिज्ञासू बनून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना
- हा ‘खान्देश कथाप्रबोध’
- समर्पित…
RELATED PRODUCTS