कृषी भूगोल
Agricultural Geography
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील OE/GE पेपरच्या अभ्यासक्रमानुसार ‘कृषी भूगोल’ हे पुस्तक वाचकांपुढे येत आहे.
कृषी व्यवसाय जगातील महत्त्वाचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय अजूनही काही देशात फारसा विकसित नाही. परंतु काही देशांनी या व्यवसायात खूपच प्रगती केली आहे. भारतासारख्या विकसनशील देशात कृषी व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या व्यवसायाचे महत्त्व पाहता भूगोल अभ्यासमंडळाने कृषी भूगोलाचा अभ्यासक्रमात समावेश केला. ही अतिशय चांगली बाब आहे.
पुस्तक लिहिताना अभ्यासक्रमातील विषय वेगवेगळे करुन त्याचे विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठ अभ्यासक्रमानुसार प्रकरणामध्ये विषय विवेचन करण्यात आले आहे.
सदरचे पुस्तक लिहिताना आमचे सहकारी मित्रांनी खूपच उपयुक्त सूचना केल्या. त्याचा आम्ही पुस्तक लिहितांना विचारात घेतल्या.
1. कृषी भूगोलाचा परिचय
(Introduction to Agricultural Geography)
(अ) कृषी भूगोलाची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती
(Definition, Nature and Scope of Agricultural Geography)
(ब) कृषी भूगोलाचे महत्त्व
(Singnificance of Agricultural Geography)
(क) कृषी भूगोलाच्या अभ्यास पध्दती किंवा दृष्टिकोन
(Approaches to the Study of Agricultural Geography)
(i) वस्तू पध्दती
(Commodity Approach)
(ii) पर्यावरण पध्दती
(Environmental Approach)
(iii) प्रादेशिक पध्दती
(Regional Approach)
2. कृषीला प्रभावित करणारे घटक
(Factors Affecting to Agriculture)
(अ) प्राकृतिक घटक : भुरुप, हवामान, मृदा
(Physical Factors – Relief, Climate, Soils)
(i) भुरुपे
(Relief)
(ii) हवामान
(Climate)
(iii) मृदा
(Soil)
(ब) आर्थिक घटक : जलसिंचन, भांडवल, बाजारपेठ
(Economic Factors : Irrigation, Capital, Market)
(i) जलसिंचन
(Irrigation)
(ii) भांडवल
(Capital)
(iii) बाजारपेठ
(Market)
(क) सामाजिक घटक : लोकसंख्येची घनता, जमिनीची मालकी,
जमिनीचे तुकडीकरण, श्रम
(Social Factor : Density of Population, Land Ownership,
Land Fragmentation, Labour)
(i) लोकसंख्येची घनता
(Density of Population)
(ii) जमिनीची मालकी
(Land Ownership)
(iii) जमिनीचे तुकडीकरण
(Land Frangmentation)
(iv) श्रम
(Labour)
(ड) तंत्रज्ञानविषयक घटक : यांत्रिकीकरण, रासायनिक खते, किटकनाशके,
जास्त उत्पादन क्षमतेचे बियाणे
(Technological Factors : Mechanization, Chemical Fertilizers,
Pesticides – Insecticides, High Yielding Seeds)
(i) यांत्रिकीकरण
(Mechanization)
(ii) रासायनिक खते
(Chemical Fertilizers)
(iii) किटकनाशके
(Pesticides & Insecticides)
(iv) जास्त उत्पादन क्षमतेचे बियाणे
(High Yielding Seeds)
3. शेतीचे प्रकार
(Types of Agriculture)
(अ) शेतीचे प्रकार : क्षेत्राच्या संदर्भात, ठळक वैशिष्ट्ये आणि समस्या
(Types of Agriculture : Areas, Salient Features & Problems)
(i) उदरनिर्वाहासाची शेती
(Subsistence Agriculture)
(ii) सखोल उदरनिर्वाहाची शेती
(Intensive Subsistence Farming)
(iii) व्यापारी शेती
(Commercial Agriculture)
(iv) बागायती शेती
(Plantation Agriculture)
(ब) भारतीय शेती : समस्या आणि उपाय
(India Agriculture : Problems and Remedies)
(i) नैसर्गिक समस्या
(Natural Problems)
(ii) आर्थिक समस्या
(Economic Problems)
(iii) सामाजिक समस्या
(Social Problems)
4. कृषी क्रांती आणि सिंचनाच्या पध्दती
(Agriculture Revolution and Method of Irrigation)
(अ) कृषी क्रांती : गरज व महत्त्व
(Agriculture Revolution : Need and Importance)
(ब) कृषी क्रांतीचे प्रकार
(Types of Agriculture Revolutions)
(i) हरीत क्रांती
(Green Revolutions)
(ii) श्वेत क्रांती
(White Revolution)
(क) सिंचन प्रणालीच्या पद्धती : फायदे आणि तोटे
(Methods of Irrigation Systems : Merits and Demerits)
(i) तुषार सिंचन
(Sprinkler irrigation)
(ii) ठिबक सिंचन
(Drip irrigation)