मागणी-पुरवठा फलनाचे अर्थशास्त्र
Economics of Dem and Supply Function
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
‘मागणी-पुरवठा फलनाचे अर्थशास्त्र’ या ग्रंथात यात सूक्ष्म लक्षी अर्थशास्त्र, त्याचे महत्त्व व मर्यादा, उत्पादनाशी संबंधीत संकल्पना, फलन संबंध आणि बाजार यंत्रणा/अर्थव्यवस्था या घटकांचा समावेश आहे. दुसऱ्या युनिटमध्ये मागणी, मागणीचा सिद्धान्त, व्यक्तिगत व बाजार मागणी वक्र, मागणीची लवचिकता, उपभोक्त्याचे संतोषाधिक्य, मागणीचा पूर्व अंदाज यांचा समावेश आहे. तिसऱ्या युनिटमध्ये उपभोक्त्याच्या वर्तणूकीशी संबधित समवृत्ती वक्र विश्लेषणाचा समावेश आहे. चौथ्या युनिटमध्ये उत्पादन फलन, एकूण, सरासरी व सीमांत उत्पादन, बदलत्या प्रमाणाचा नियम आणि प्रमाण फलाचा नियमाचा समावेश आहे. पाचव्या युनिटमध्ये उत्पादन खर्च सरासरी व सीमांत खर्च आणि खर्चवक्र, ण आणि ङ आकाराचे खर्च वक्र, अंतरगत आणि बाह्य मितव्ययता व अमितव्ययता या घटकांचा समावेश आहे. सहाव्या युनिटमध्ये पूर्णस्पर्धा, उद्योग संस्था व उद्योगाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोल यांचा समावेश आहे. प्रस्तुत पुस्तकात या मुद्द्यांची सखोल आणि विस्तृत मांडणी केली आहे. सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक बंधू व भगिनी आणि वाचक, अभ्यासक निश्चितच उपयुक्त ठरेल.
1. सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे विहंगावलोकन
(An Overview of Micro Economics)
1.1 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा परिचय
(Introduction to Micro Economics)
1.1.1 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याख्या आणि अर्थ
(Definition & Meaning of Micro Economics)
1.1.2 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे स्वरुप
(Nature of Micro Economics)
1.1.3 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती
(Scope of Micro Economics)
1.1.4 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचे महत्व आणि उपयोग
(Importance and Uses of Micro Economics)
1.1.5 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या मर्यादा
(Limitations of Economics)
1.2 आर्थिक विश्लेषणाची साधने
(Tools of Economic Analysis)
1.2.1 फलन संबंध
(Functional Relationship)
1.2.2 चल
(Variable)
1.2.3 फलन संबंध मांडण्याच्या पर्यायी पध्दती
(Alternative Methods Representing Functional Relationships)
1.2.4 रेखीय आणि अरेखीय फलन संबंध
(Linear and Non-Linear Functions)
1.3 काही मूलभूत संकल्पना
(Some Basic Concept)
1.3.1 कुटुंब (Family)
1.3.2 उपभोक्ता (Consumer)
1.3.3 संयंत्र (Plant)
1.3.4 उद्योग संस्था (Firm)
1.3.5 उद्योग (Industry)
1.4 मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्था
(Free Capitalist Economy)
2. मागणी आणि पुरवठा फलन
(Demand & Supply Function)
2.1 मागणीचे विश्लेषण
(Demand Analysis)
2.1.1 मागणीचा अर्थ
(Meaning of Demand)
2.1.2 मागणीचे फलन
(Demand function)
2.1.3 मागणीचे निर्धारक/मागणीवर परिणाम करणारे घटक
(Factors affecting or Determinants of Demand)
2.2 मागणीचा नियम
(The Law of Demand)
2.2.1 मागणीच्या नियमाची गृहिते
(Assumptions)
2.2.2 मागणी पत्रक आणि मागणी वक्र
(Demand Schedule and Demand Curve)
2.2.3 मागणीच्या नियमाचे अपवाद
(Exceptions)
2.3 मागणीची लवचिकता
(Elasticity of Demand)
2.3.1 मागणीच्या लवचिकतेचे प्रकार
(Types of Elasticity of Demand)
2.4 मागणीचा पुर्व अंदाज
(Demand Forecasting)
2.4.1 मागणीच्या पूर्व अंदाजाची उद्दिष्ट्ये/आवश्यकता
(Objectives/Non of Demand forecasting)
2.4.2 मागणीच्या पुर्व अंदाजाचे महत्व
(Importance / Significance of Demand forecasting)
2.4.3 मागणीचा पूर्व अंदाज करण्याच्या पध्दती
(Methods of Demand Forecasting)
2.4.4 नवीन वस्तुसाठी मागणीचा पूर्व अंदाज
(Demand forecasting for New Products)
2.5 पुरवठा आणि पुरवठ्याचा सिध्दान्त
(Supply and Law of Supply)
2.5.1 उद्योग संस्थेचा हेतू/प्रेरणा
(Firms Motive)
2.5.2 पुरवठ्याचे स्वरूप
(Nature of Supply)
2.5.3 पुरवठा निश्चित करणारे घटक : पुरवठा फलन
(The Determinants of quantity of Supply : Supply function)
2.5.4 पुरवठ्याचा नियम
(The Law of Supply)
2.5.5 पुरवठ्याची लवचिकता
(Elasticity of supply)
3. उपभोक्ता वर्तणूक
(Consumers Behaviour)
3.1 संख्यावाचक आणि क्रमवाचक उपयोगिता संकल्पना
(The Concept of Cardinal and Ordinal Utility)
3.1.1 समवृत्ती वक्र
(Indifference Curve)
3.1.2 उपभोक्त्याच्या प्राधान्यासंबंधी मुलभूत गृहिते
(Basic Assumption about Consumers Preferences)
3.1.3 सीमांत पर्यायिता दर
(Marginal Rate of Substitution)
3.1.4 समवृत्ती वक्राची लक्षणे/गुणधर्म/वैशिष्ट्ये
(Properties of Indifference Curves)
3.2 अंदाज पत्रक रेषा/किंमत रेषा
(Budget line / Price line)
3.3 उपभोक्त्याचा समतोल
(Consumers Equilibrium)
3.4 उत्पन्न परिणाम, पर्यायिता परिणाम आणि किंमत परिणाम
(Income effect, Substitution effect and Price effect)
3.4.1 उत्पन्न परिणाम (Income effect)
3.4.2 पर्यायिता परिणाम (Substitution effect)
3.4.3 किंमत परिणाम (Price effect)
3.5 समवृत्ती वक्राच्या साहाय्याने उपभोक्त्याचा मागणी वक्र काढणे
(Derivation of the Demand Curve of a Consumer
from Indifference Curve)
3.6 उपभोक्त्याचे संतोषाधिक्य/बचत संकल्पना
(Concept of Consumer surplus)
4. उत्पादन फलन
(Production Function)
4.1 उत्पादन फलन
(Production Function)
4.2 एक बदलत्या घटकासह उत्पादन
(Production with one Variable Factor)
4.2.1 एकूण, सरासरी आणि सीमांत उत्पादन
(Total Avarage and Marginal Product)
4.2.2 एकूण, सरासरी आणि सीमांत उत्पादन वक्र
(Total Average and Marginal Product curves)
4.2.3 बदलत्या प्रमाणाचा नियम
(The law of Variable Proportions)
4.3 उत्पादन मान/प्रमाण फलाचा नियम
(The law of Returns to Scale)
4.3.1 प्रमाण फल नियमाची गृहिते
(Assumptions)
4.3.2 प्रमाण फल नियम प्रत्ययास येण्याची कारणे
(Reasons for Returns to Scale)
4.3.3 बदलते घटक प्रमाणाचे फल आणि प्रमाण फलातील फरक
(Difference between Returns to Variable and
Returns to Scale)
5. उत्पादन खर्च
(Production Cost)
5.1 उत्पादन खर्च विषयक संकल्पना
(Concepts of Production Cost)
5.1.1 पैशातील/मौद्रीक खर्च
(Money Costs)
5.1.2 वास्तव उत्पादन खर्च
(Real Production Cost)
5.1.3 संधी त्याग खर्च/वैकल्पीक खर्च
(Opportunity Cost)
5.1.4 खासगी खर्च आणि सामाजिक खर्च
(Private Cost and Social Cost)
5.1.5 एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च
(Total Cost, Average Cost and Marginal Cost)
5.2 अल्पकालीन खर्च आणि खर्च वक्र
(Short Run Costs and Cost Curves)
5.2.1 अल्पकालीन एकूण खर्च
(Short Run Total Cost – TC)
5.2.2 अल्पकालीन सरासरी, सीमांत खर्च आणि खर्च वक्र
(Short Run Average Total Cost Curves)
5.2.3 अल्पकालीन सरासरी खर्च वक्र ‘U’ आकाराचा का असतो?
(Why Short Run Average Cost Curve ‘U’ Shape?)
5.3 दीर्घकालीन खर्च आणि खर्च वक्र
(Long Run Cost and Cost Cuves)
5.3.1 दीर्घकालीन सरासरी खर्च वक्र
(Long Run Average Cost Curve)
5.3.2 दीर्घकालीन सीमांत खर्च वक्र
(Long Run Marginal Cost Curve)
5.4 खर्च वक्र आकारांचा आधुनिक दृष्टीकोन
(Modern View of Shaped of Cost Curves)
5.4.1 अल्पकालीन खर्च वक्र (Short Run Cost Curves)
5.4.2 दीर्घकालीन खर्च वक्र (Long Run Cost Curves)
5.5 उत्पादन प्रमाणाच्या मितव्ययता/बचती व अमितव्ययता
(Economies of Scale / Economies of Scale and
Diseconomies of Scale)
5.5.1 मोठे उत्पादन प्रमाणाच्या मितव्ययता
(Economies of Large Scale Production)
5.5.2 अन्तर्गत व बाह्य मितव्ययता यांच्यातील संबंध
(Relation between Internal Economies and
External Economies)
6. पूर्ण स्पर्धा
(Perfect Competition)
6.1 पूर्ण स्पर्धा : व्याख्या, अर्थ आणि वैशिष्ट्ये
(Perfect Competition : Definition, Meaning and Features)
6.2 पूर्ण स्पर्धा (Perfect Completion)
6.2.1 किंमत स्विकारणारी उद्योगसंस्था (Price-Taker Firm)
6.2.2 उद्योग आणि उद्योगसंस्थेचा मागणी वक्र
(Demand Curve of Industry and Firm’s)
6.3 पूर्ण स्पर्धेतील उत्पादन आणि किंमत निश्चिती
(Price-Output Determination in Perfect Competition)
6.4 पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्थेचा समतोल
(Equilibrium of Firm under Perfect Competition)
6.4.1 पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्थेचा
अल्पकालीन समतोल
(Short Run Equilibrium of Firm under
Perfect Competition)
6.4.2 पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्थेचा उत्पादन
बंद करण्याचा बिंदू
(Shut-down point for a Competitive Firm)
6.4.3 सम-विच्छेदन विश्लेषण
(Break-even Analysis)
6.4.4 पूर्ण स्पर्धात्मक बाजारातील उद्योगसंस्थेचा
दीर्घकालीन समतोल
(Long Run Equilibrium of a Firm Under
Perfect Competition)
6.5 उद्योगसंस्थेच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन समतोलातील फरक
(Difference between Short Run and Long Run
Equilibrium of an Industry)
6.6 पूर्णस्पर्धात्मक बाजारातील उद्योगाचा अल्पकालीन आणि
दीर्घकालीन समतोल
(Short Run and Long Run Equilibrium of Industry
under Perfect Competition)
6.6.1 उद्योगाचा अल्पकालीन समतोल
(Short Run Equilibrium of Industry)
6.6.2 उद्योगाचा दीर्घकालीन समतोल
(Long Run Equilibrium of Industry)