पर्यटन भूगोल
Geography of Tourism
Authors:
ISBN:
₹140.00
- DESCRIPTION
- INDEX
‘पर्यटन भूगोल’ या पुस्तकाच्या माध्यमातून पर्यटन भूगोलाचे महत्त्व विविध अंगांनी समजून घेता येईल त्यात जगातील विविध स्थानांची भौगोलिक स्थिती, वैशिष्ट्ये, आणि पर्यावरणीय परिस्थिती. पर्यटन क्षेत्राचा विकास केल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना, रोजगाराची संधी आणि त्यामुळे स्थानिक व्यवसायांना मिळणारे प्रोत्साहन. पर्यटनामुळे स्थानिक संस्कृती, परंपरा आणि कला यांचे संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होते, कारण पर्यटक स्थानिक सांस्कृतिक आकर्षणांचा अनुभव घेतात. याचबरोबर पर्यटन भूगोलामुळे विविध देशांमधील सांस्कृतिक आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होते, ज्यामुळे जागतिक संबंध समजून घेण्यास मदत होते. याशिवाय पर्यटन भूगोलातील अभ्यासाने पर्यटन स्थळांच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती उपलब्ध होते, ज्यामुळे पर्यटन स्थळे सुरक्षित आणि आकर्षक राहतात. या सर्व कारणांमुळे पर्यटन भूगोलाचे महत्त्व व्यापक पातळीवर फायद्याचे ठरते.
पर्यटन भूगोल या विषयाचे आकलन सुलभ व्हावे म्हणून प्रत्येक विभागाचे सुबोध आणि सूत्रबद्ध विवेचन सोप्या भाषेत केले असून हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक यांनाच उपयुक्त नसून समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त आहे.
1. पर्यटनाची ओळख
(Introduction to Tourism)
1.1 पर्यटक, पर्यटन आणि पर्यटन भूगोल: अर्थ आणि संकल्पना
(Meaning and Concept of Tourist, Tourism and Tourism Geography)
1.2 पर्यटन भूगोलाचे स्वरूप
(Nature of Tourism Geography)
1.3 पर्यटन भूगोलाची व्याप्ती
(Scope of Tourism Geography)
1.4 पर्यटनाचे महत्त्व
(Importance of Tourism)
1.5 पर्यटनावर परिणाम करणारे घटक
(Factors Affecting Tourism)
i. प्राकृतिक घटक (Physical Factors)
अ) भूरूपे: पर्वत, तलाव, किनारे, धबधबे, गरम पाण्याचे झरे इ.
(Relief: Mountains, Lakes, Beaches, Waterfalls, Hot
Springs etc.)
ब) हवामान: थंड हवेचे ठिकाण (Climate: Hill Station)
क) वनस्पती: राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये.
(Vegetation: National Parks and Sanctuaries)
ii. सांस्कृतिक घटक (Cultural Factors)
अ) धर्म आणि तीर्थयात्रा, (Religion and Pilgrimage)
ब) ऐतिहासिक वास्तू (Historical Monuments)
2. पर्यटनाचे आर्थिक महत्त्व
(Economic Significance of Tourism)
2.1 आर्थिक लाभ
(Economic Benefits)
2.2 पायाभूत सुविधांचा विकास व गुणात्मक प्रभाव
(The Multiplier Effect Development of Infrastructure)
2.3 रोजगारावर परिणाम
(Effect on Employment)
2.4 सांस्कृतिक संसाधनांचे आर्थिक मूल्य
(Economic Value of Cultural Resources)
2.5 पर्यटनातील उदयोन्मुख प्रवाह
(Emerging Trends in Tourism)
अ) शाश्वत पर्यटन (Sustainable Tourism)
ब) साहसी पर्यटन (Adventure Tourism)
क) इको-टूरिझम (Eco-tourism)
ड) कृषी पर्यटन (Agro Tourism)
इ) आरोग्य पर्यटन (Health Tourism)
3. पर्यटन विपणन
(Tourism Marketing)
3.1 विपणन संकल्पना
(Concept of Marketing)
3.2 पर्यटन उत्पादने
(Tourism Products)
अ) आकर्षण (Attraction)
ब) सुविधा (Facilities)
क) सुगमता (Accessibility)
3.3 पर्यटन विपणनाचे प्रकार
(Types of Tourism Marketing)
अ) सुट्टीतील पर्यटन (Vocational Tourism)
ब) व्यवसाय पर्यटन (Business Tourism)
क) समान उद्देशी पर्यटन (Common Interest Tourism)
3.4 पर्यटन विपणनाची कार्ये
(Functions of Tourism Marketing)
अ) विपणन संशोधन (Marketing Research)
ब) जाहिरात (Advertisement)
क) विक्री सहाय्य (Sales Support)
ड) जनसंपर्क (Public Relations)
इ) पर्यटन प्रसिद्धी (Tourism Publications)
4. पर्यटन व्यवस्थापन
(Tourism Management)
4.1 व्यवस्थापनाची संकल्पना
(Concept of Management)
4.2 पर्यटन व्यवस्थापनाचे महत्त्व आणि उद्दिष्टे
(Significance and Objectives of Tourism Management)
4.3 पर्यटन व्यवस्थापनाचे घटक
(Components of Tourism Management)
अ) आकर्षण – नैसर्गिक, मानवनिर्मित आणि सांस्कृतिक.
(Attraction Natural, Man-made and Cultural)
ब) वाहतूक-रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग
(Transportation-Roadways, Railway, Waterways, Airways)
क) मध्यस्थ-ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स.
(Intermediaries-Travel Agents, Tour Operators)
ड) गंतव्यस्थान-निवास, विश्रांती
(Destinations-Accommodation, Leisure)
4.4 आर्थिक व्यवस्थापन
(Financial Management)
4.5 आदरातिथ्य सेवा व्यवस्थापन
(Hospitality Services Management)