Prashant Publications

My Account

पर्यावरण शिक्षण

Environment Education (VEC)

Authors: 

ISBN:

SKU: 9789348040251
Marathi Title: Paryavaran Shikshan
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 224
Edition: First
Category:

295.00

  • DESCRIPTION
  • INDEX

मानवाच्या अतिहव्यासापोटी मानवाने पर्यावरणात प्रचंड हस्तक्षेप केला आहे, परिणामी त्यामुळे पर्यावरण व पर्यावरणाच्या संदर्भात निर्माण झालेल्या समस्या हा जागतिक पातळीवर चर्चेचा एक मुख्य विषय आहे. स्थानिक पातळीपासून ते राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पर्यावरणामुळे निर्माण झालेले विघातक बदल विविध परिसंस्थांना मारक ठरत आहेत. पर्यावरण प्रदूषण, प्रदूषणांचे प्रकार, त्यांची कारणे, प्रदूषण नियंत्रणाचे उपाय, जैवविविधतेवरील संकटे, जैवविविधतेच्या संरक्षणाच्या पद्धती, याबाबतीतला आढावा पर्यावरण शिक्षण या क्रमिक पुस्तकात घेतलेला आहे. इतकेच नव्हे तर मानव-पर्यावरण संवाद, पर्यावरणवादाचा उदय, नैसर्गिक संसाधने, शाश्वत विकास, पर्यावरणीय समस्या आणि प्रमाणे, जमिनीचा वापर आणि जमिनीचे आच्छादन बदल, जागतिक बदल, इत्यादी पर्यावरण संदर्भातील बाबींचा वेध या संदर्भ ग्रंथातून घेतलेला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीला या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितच चालना मिळेल व पर्यावरण समतोलाची पुनर्स्थापना होवून शाश्वत विकासाला गती प्राप्त होईल अशी आशा आहे.

प्रकरण 1. 
मानव आणि पर्यावरण
(Humans and the Environment)
■ मानव-पर्यावरण संवाद (The man-environment interaction):
1. शिकार व वनसंकलन करणारा मानव (Humans as hunter-gatherers)
2. आगीवर नियंत्रण (Mastery of fire)
3. कृषीचा उगम (Origin of agriculture)
4. नगर-राज्यांचा उदय (Emergence of city-states)
5. महान प्राचीन संस्कृती आणि पर्यावरण
(Great ancient civilizations and the environment)
6. मध्ययुग आणि पुनर्जागरण काळ (Middle Ages and Renaissance)
7. औद्योगिक क्रांती आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम
(Industrial revolution and its impact on the environment)
8. लोकसंख्या वाढ आणि नैसर्गिक संसाधनांचे अतिवापर
(Population growth and natural resource exploitation)
9. जागतिक पर्यावरणीय बदल (Global environmental change)
■ पर्यावरणवादाचा उदय (The emergence of environmentalism):
1. मानव आणि पर्यावरणकेंद्री दृष्टीकोन (मुख्य विचारवंत)
(Anthropocentric and eco-centric perspectives -Major thinkers)
2. द क्लब ऑफ रोम- वाढीस मर्यादा
(The Club of Rome- Limits to Growth)
3. 1972 ची मानवी पर्यावरण यावरील संयुक्त राष्ट्रसंघ परिषद
(UN Conference on Human Environment 1972)
4. जागतिक पर्यावरण व विकास आयोग आणि शाश्वत विकासाची संकल्पना
(World Commission on Environment and Development and the concept of sustainable development)
5. रिओ शिखर परिषद आणि त्यानंतरचे आंतरराष्ट्रीय प्रयत्न
(Rio Summit and subsequent international efforts)

प्रकरण 2. 
नैसर्गिक संसाधने आणि शाश्वत विकास
(Natural Resources and Sustainable Development)
■ नैसर्गिक संसाधनांचे अवलोकन (Overview of natural resources) :
1. संसाधनाची व्याख्या (Definition of resource)
2. नैसर्गिक संसाधनांचे वर्गीकरण- जैविक आणि अजैविक, पुनर्नविकरणीय व अपुनर्नविकरणीय (Classification of natural resources- biotic and abiotic, renewable and non-renewable)
■ जैविक साधनसंपदा (Biotic resources):
1. जैविक साधनसंपदांचे प्रमुख प्रकार – जंगल, गवताळ प्रदेश, आर्द्र प्रदेश, वन्यजीव आणि जलचर (गोड पाणी आणि सागरी जल) (Major type of biotic resources- forests, grasslands, wetlands, wildlife and aquatic (fresh water and marine))
2. सूक्ष्मजीव एक साधनसंपदा (Microbes as a resource)
3. जैविक साधनसंपदा-
स्थिती आणि आव्हाने (Status and challenges)
जल संपदा (Water resources)
1. जल साधनसंपदांचे प्रकार –
गोड्या आणि खऱ्या पाण्यातील साधनसंपदा
(Types of water resources- fresh water and marine resources)
2. जल संसाधनांची उपलब्धता आणि वापर
(Availability and use of water resources)
3. पाण्याच्या अति वापराचे पर्यावरणीय परिणाम
(Environmental impact of over-exploitation)
4. पाण्याची कमतरता आणि ताण (Water scarcity and stress)
5. पाण्यावरून होणारे संघर्ष (Conflicts over water)
■ मृदा आणि खनिजसंपदा (Soil and mineral resources):
1. महत्त्वपूर्ण खनिजे (Important minerals)
2. खनिजांचे अतिउत्खनन (Mineral exploitation)
3. खनिजांच्या उत्खनन आणि वापरामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय समस्या (Environmental problems due to extraction of minerals and use)
4. मृदा एक साधन संपत्ती व तिची ऱ्हास
(Soil as a resource and its degradation)
■ ऊर्जा संसाधने (Energy resources):
1. ऊर्जा स्रोत आणि त्यांचे वर्गीकरण, पुनर्नविकरणीय आणि अपुनर्नविकरणीय ऊर्जा संसाधने (Sources of energy and their classification, renewable and non-renewable sources of energy)
2. पारंपरिक ऊर्जा संसाधने – कोळसा, तेल, नैसर्गिक वायू, अणुऊर्जा
(Conventional energy sources- coal, oil, natural gas, nuclear energy)
3. अपारंपरिक ऊर्जा संसाधने – सौर, पवन, भरतीची, जलविद्युत, सागरी लाटा, भूऔष्णिक, जैववस्तूमानीय ऊर्जा, हायड्रोजन आणि इंधन सेल्स (Nonconventional energy sources- solar, wind, tidal, hydro, wave, geothermal, biomass, hydrogen and fuel cells)
4. ऊर्जा वापराचे पर्यावरणावर परिणाम
(Implications of energy use on the environment)
■ शाश्वत विकासाची ओळख (Introduction to sustainable development)
1. शाश्वत विकास ध्येये (SDGs) – उद्दिष्टे आणि निर्देशक, शाश्वत विकासाची आव्हाने आणि धोरणे (Sustainable Development Goals (SDGs)- targets and indicators, challenges and strategies for SDGs.).

प्रकरण 3. 
पर्यावरणीय समस्या : स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक
(Environmental Issues: Local, Regional and Global)
■ पर्यावरणीय समस्या आणि प्रमाण
(Environmental issues and scales)
1. सूक्ष्म,मध्यम, मोठे आणि ग्रहीय प्रमाण संकल्पना
(Concepts of micro-, meso-, synoptic and planetary scales)
2. स्थानिक, प्रादेशिक, आणि जागतिक घटनांचा काळानुरूप आणि भौगोलिक विस्तार (Temporal and spatial extents of local, regional, and global phenomena)
■ प्रदूषण (Pollution):
1. क्षेत्रीय प्रक्रियांचा पर्यावरणावर होणारा परिणाम, प्रदूषणाचे प्रकार – हवा, ध्वनी, जल, मृदा, नागरी घनकचरा, धोकादायक कचरा
(Impact of sectoral processes on Environment, Types of Pollution- air, noise, water, soil, municipal solid waste, hazardous waste)
2. सिमाबाह्य हवेचे प्रदूषण (Transboundary air pollution)
1. आम्ल पर्जन्य (Acid rain)
2. धुके (Smog)
■ भूमीचा वापर आणि भूमी उपयोजनातील बदल
(Land use and Land cover change):
1. जमिनीचा ऱ्हास, निर्वनीकरण, वाळवंटीकरण, शहरीकरण
(land degradation, deforestation, desertification, urbanization.)
2. जैवविविधतेचा ऱ्हास: भूतकाळातील आणि वर्तमानातील बदल, परिणाम
(Biodiversity loss: past and current trends, impact)
■ जागतिक बदल (Global change) :
1. ओझोन क्षय (Ozone layer depletion)
2. हवामानातील बदल (Climate change)

प्रकरण 4. 
जैवविविधता व परीसंस्थांचे संवर्धन
(Conservation of Biodiversity and Ecosystems)
■ जैवविविधता आणि तिचे वितरण (Biodiversity and its distribution)
1. जैवविविधता एक नैसर्गिक साधन संपदा
(Biodiversity as a Natural Resource)
2. जैवविविधतेच्या पातळ्या आणि प्रकार (Levels and types of biodiversity)
3. भारतातील व जगातील जैवविविधता(Biodiversity in India and the world)
4. जैवविविधता समृद्ध स्थळे (Biodiversity hotspots)
5. प्रजाती आणि परिसंस्था धोक्याच्या श्रेण्या
(Species and Ecosystem Threat Categories)
■ परिसंस्था आणि परिसंस्था सेवा
(Ecosystems and Ecosystem services)
1. भारतातील प्रमुख परिसंस्था प्रकार आणि त्यांची मूलभूत वैशिष्ट्ये
(Major Ecosystem Types in India and Their Basic Characteristics)
2. परिसंस्था सेवा: वर्गीकरण आणि त्यांचे महत्त्व
(Ecosystem Services: Classification and Their Significance)
■ जैवविविधता आणि परिसंस्थांना धोके
(Threats to Biodiversity and Ecosystems)
1. भूमी उपयोग आणि भूमी वापरातील बदल
(Land use and Land Cover Change)
2. व्यावसायिक शोषण (Commercial exploitation of species)
3. आक्रमक प्रजाती (Invasive Species)
4. आग (Fire)
5. आपत्ती (Disasters)
6. हवामान बदल (Climate Change)
■ प्रमुख संवर्धन धोरणे (Major Conservation Policies)
1. स्वस्थानी व अन्यस्थानी संवर्धन
(In-situ and ex-situ Conservation Approaches)
2. प्रमुख संरक्षित क्षेत्रे (Major Protected Areas)
3. जैवविविधता संवर्धनासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उपाययोजना (National & International Instruments for biodiversity conservation)
4. पारंपारिक ज्ञानाची संवर्धनातील भूमिका
(the role of traditional knowledge in Conservation)
5. समुदाय आधारित संवर्धन (Community-Based Conservation)
6. लिंगरचना आणि संवर्धन (Gender and Conservation)

RELATED PRODUCTS
You're viewing: पर्यावरण शिक्षण 295.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close