प्राकृतिक भूगोल (शिलावरण, वातावरण आणि जलावरण)
Physical Geography (Lithosphere, Atmosphere & Hydrosphere)
Authors:
ISBN:
₹310.00
- DESCRIPTION
- INDEX
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील तरतूदींच्या अनुषंगाने आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आकृतीबंधानुसार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अभ्यासक्रमानुसार तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या सुधारित अभ्यासक्रमाचा समावेश असलेले ‘प्राकृतिक भूगोल’ हे पुस्तक विद्यार्थी मित्र, अभ्यासक आणि प्राध्यापक बंधू-भगिनींच्या हाती सुपूर्द करतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
प्रस्तुत ग्रंथात प्राकृतिक भूगोलाची ओळख, आपली पृथ्वी, खडक व विदारण पृथ्वीच्या शक्ती, बाह्यशक्तीची कारके यात नदी व वाटा यांचे स्पष्टीकरण तसेच वातावरणाचा परिचय, सौरशक्ती आणि हवेतील तापमान, वातावरणीय दाब आणि वारे, आर्द्रता आणि वृष्टी, जलावरणाचा परिचय, महासागरजलाच्या हालचाली इत्यादी घटकांचे योग्य विश्लेषण, आकलन करुन लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
विद्यार्थ्यांना सहज समजेल अशी सोपी आणि ओघवती भाषा, विविध उदाहरणांद्वारे संकल्पनाचे स्पष्टीकरण, विषयाच्या मांडणीसाठी आवश्यक तेथे आकृत्या, नकाशे आणि वाचकांना विचारप्रवृत्त करणाऱ्या संकल्पनांचे सादरीकरण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून हा ग्रंथ भूगोलाचे अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्व सुजाण वाचक यांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.
1. प्राकृतिक भूगोलाची ओळख
(Introduction to Physical Geography)
1.1 भूगोल : व्याख्या आणि शाखा
(Geography: Definition, Branches)
1.2 प्राकृतिक भूगोलाची तोंडओळख
(Introduction to Physical Geography)
1.3 पृथ्वीच्या उत्पत्तीचा परिचय
(Introduction to the Origin of the Earth)
1.4 काल्पनिक रेषा
(Imaginary lines)
1.4.1 पृथ्वीचा अक्ष/आस (Earth Axis)
1.4.2 विषृववृत्त (Equator)
1.4.3 कर्कवृत्त आणि मकरवृत्त
(Tropic of Cancer & Capricorn)
1.4.4 आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त
(Arctic and Antarctica Circle)
1.4.5 धृववृत्त (Pole)
1.4.6 अक्षांक्ष आणि रेखांश
(Parallels of latitude and Meridians of Longitudes)
1.5 पृथ्वीची गती (Motions of the Earth)
1.5.1 पृथ्वीचे परिवलन आणि त्यांचे परिणाम
(Rotation of the Earth and its Effects)
1.5.2 पृथ्वीचे परिभ्रमण आण त्यांचे परिणाम
(Revolution of the Earth and its Effects)
2. आपली पृथ्वी/वसुंधरा
(The Earth)
2.1 पृथ्वीचे अंतरंग
(Interior of the Earth)
2.1.1 भूकवच (The Crust)
2.1.2 प्रावरण (Mantle)
2.1.3 गाभा (Core)
2.2 खंड व महासागर यांची निर्मिती आणि वैशिष्ट्ये व सद्याचे वितरण
(Origin and Characteristics of Present Distribution of
Continents and Oceans)
2.3 भूखंड व महासागरांच्या वितरणांशी संबधित सिद्धांत
(Theories related to the Distribution of Continents &
Oceans)
2.3.1 वेगनरचा खंडवहन सिद्धांत
(Wegner’s Continental Drift Theory)
2.3.2 भूमंच विवर्तन सिद्धांत
(Plate Tectonics Theory)
3. खडक व विदारण
(Rocks and Weathering)
3.1 खडक
(Rocks)
3.1.1 खडकाची व्याख्या (Definition of Rocks)
3.1.2 खडकाचे प्रकार आणि वैशिष्ट्ये
(Types and Characteristics of Rocks)
अग्निजन्य खडक (Igneous Rocks)
स्तरीत खडक (Sedimentary Rocks)
रूपांतरीत खडक (Metamorphic Rocks)
3.2 विदारण
(Weathering)
3.2.1 विदारणाची व्याख्या (Definition of Weathering)
3.2.2 विदारणाचे प्रकार (Types of Weathering)
यांत्रिक/कायिक विदारण (Mechanical/Physical Weathering)
रासायनिक विदारण (Chemical Weathering)
जैविक विदारण (Biological Weathering)
4. पृथ्वीच्या शक्ती
(Force of the Earth)
4.1 अंतर्गत व बहिर्गत शक्ती
(Endogenic & Exogenic Forces)
4.2 अंतर्गत शक्ती
(Endogenic Forces)
भूप्रक्षोभ हालचाली
(Diatroptic Forces)
1) भूखंडीय निर्माणकारी हालचाली (Epeirogenic)
2) पर्वत निर्माणकारी हालचाली (Orogenic)
4.2.1 वलीकरण : व्याख्या आणि प्रकार
(Folding : Definition and Types)
1) संमित वळ्या (Symmetrical)
2) असंमित वळ्या (Asymmetrical)
3) समनत वळ्या (Over folds)
4) परीवलीत वळ्या (Recumbent folds)
5) ग्रीवा खंड (Over thrust folds)
6) अवनत वळ्या (Anticlinorium)
7) अभिनत वळ्या (Synclinorium)
4.2.2 प्रस्तरभंग : व्याख्या आणि प्रकार
(Faulting : Definition and Types)
1) सामान्य प्रस्तरभंग (Normal Fault)
2) उलटा प्रस्तरभंग (Reverse Fault)
यातून निर्माण होणारी भूरुपे
(Associated Landforms)
1) गटपर्वत (Block Mountain)
2) खचदरी (Ritt Valley)
4.3 भूकंप : व्याख्या, कारणे आणि परिणाम
(Earthquakes : Definiation, Causes and
Effects of Earthquake)
5. बाह्यशक्तीची कारके (नदी)
(Work of Geomorphic Agents)
5.1 नदीचे क्षरण आणि संचयन कार्य
(Mechanism of River Eroson and Deposition
5.2 नदीचे खनन कार्य (Erosional Landforms)
1) घळई (Gorge)
2) व्ही आकाराची दरी (‘V’ shaped Valley)
3) धावत्या (Rapids)
4) धबधबे (Waterfalls)
5) रांजण खळगे (Pot Holes)
5.3 नदीचे संचयन कार्य (Depositional Landforms)
1) नागमोडी वळणे (Meander)
2) कुंडलकासार सरोवर (Ox-bow Lake)
3) पुरमैदान (Flood Plain)
4) पुरतट (Levee)
5) त्रिभूज प्रदेश (Delta)
6. बाह्यशक्तीची कारके – वारा
(Work of Agents : Wind)
5.1 वाऱ्याचे क्षरण आणि संचयन कार्य
(Mechanism of Wind Erosion and Deposition)
5.2 वाऱ्याचे खनन कार्य (Erosional Landforms)
1) ब्लो आऊट (Blow out)
2) भूछत्र खडक (Mashroom Rock)
3) यारदांग (Yardangs)
4) झ्युजेन (Zeugen)
5) द्विपगिरी (Inserbergs)
5.3 वाऱ्याचे संचयन कार्य (Depositional Landforms)
1) लहरी चिन्हे (Ripple Marks)
2) वाळूच्या टेकड्या/वालुकागिरी (Sand Dunes)
3) बारखाण (Barkhans)
4) स्थलांतरीत टेकड्या (Shifting Dunes)
5) लोएस (Loess)
7. वातावरणाचा परिचय
(Introduction to Atmosphere)
7.1 वातावरणाचा अर्थ आणि व्याख्या
(Meaning and Definition of Atmosphere)
7.2 वातावरणाची घटना (Composition of Atmosphere)
7.2.1 वायू (The Gases)
7.2.2 वातावरणातील बाष्प (Water Vapours)
7.2.3 धुलीकण (Dust Particles)
7.3 वातावरणाची संरचना (Structure of Atmosphere)
7.3.1 तपांबर (Troposphere)
7.3.2 स्थितांबर (Stratosphere)
7.3.3 मध्यांबर (Mesosphere)
7.3.4 उष्णांबर (Thermosphere)
1) आयनांबर (Inosphere)
2) बाह्यांबर (Exosphere)
8. सौरशक्ती आणि हवेतील तापमान
(Insolation and Air Temperature)
8.1 सौरशक्ती व सौर स्थिरांक यांचा अर्थ आणि व्याख्या
(Meaning and Definition of Insolation and Solar Constant)
8.2 पृथ्वी आणि वातावरणाचे ताप संतुलन
(Heat Budget of the Earth and Atmosphere)
8.3 सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक
(Factors Affecting Distribution of Insolation)
8.4 ऊर्जा, उष्णता, हवेचे तापमान आणि समतापरेषा यांचा अर्थ
(Meaning of Energy, Heat, Temperature of Air and
Isotherm)
8.5 तापमानाचे वितरणावर परिणाम करणारे घटक
(Factors Affecting on Distribution of Air Temperature)
8.6 तापमानाचे उभ्या आणि आडव्या दिशेतील वितरण
(Horizontal and Vertical Distribution of Air Temperature)
8.6.1 तापमानाची विपरीतता
(Inversion of Temperature)
9. वातावरणीय दाब आणि वारे
(Atmospheric Pressure and Winds)
9.1 वातावरणीय दाब
(Atmospheric Pressure)
9.1.1 समभाररेषा (Isobars)
9.1.2 वायुभार पट्ट्यांची निर्मिती
(Formation of Pressure Belts)
9.1.3 वायुभार पट्ट्यांचे सरकणे आणि त्याचे परिणाम
(Shifting of Pressure Belts and Their Effects)
9.2 वारे
(Winds)
9.2.1 अर्थ आणि व्याख्या (Meaning and Definition)
9.2.2 वाऱ्यांवर प्रभाव टाकणारे घटक
(Factors of affecting Winds)
1) वायुभार उतार (Pressure Gradient)
2) कोरीओलीस शक्ती (Coriolis Force)
3) घर्षण (Friction Force)
9.2.3 वाऱ्यांचे वर्गीकरण (Classification of Winds)
1) ग्रहीय वारे : व्याख्या आणि प्रकार
(Planetary Winds : Definition and Types)
2) मान्सून वारे : संकल्पना आणि वैशिष्ट्ये
(Monsoon Winds : Concept & Characteristics)
3) हंगामी वारे – भूमी/सागरी वारे, पर्वतीय/दरी वारे
(Periodical Winds : Land and Sea Breezes, Mountaion and Velley Breezes)
10. आर्द्रता आणि वृष्टी
(Humidity and Precipitation)
10.1 आर्द्रता : व्याख्या आणि प्रकार
(Definition and Types of Humidity)
10.1.1 निरपेक्ष आर्द्रता (Absolute Humidity)
10.1.2 विशिष्ट आर्द्रता (Specific Humidity)
10.1.3 सापेक्ष आर्द्रता (Relative Humidity)
10.2 सांद्रीभवनाची रुपे (Forms of Condensation)
10.2.1 धुके (Fog)
10.2.2 दव (Dew)
10.2.3 दहिवर (Frost)
10.2.4 ढग (Clouds)
10.2.5 वृष्टी (Precipitation)
10.3 वृष्टीची रुपे
(Forms of Precipitation)
10.3.1 पाऊस (Rain)
10.3.2 रिमझिम पाऊस (Drizzle)
10.3.3 हिम (Snow)
10.3.4 गारा (Sleet)
10.4 पर्जन्याचे प्रकार
(Types of Rainfall)
10.4.1 अभिसरण पर्जन्य
(Convectional Rainfall)
10.4.2 प्रतिरोध किंवा पर्वतीय पर्जन्य
(Orographic or Relief Rainfall)
10.4.3 आवर्त किंवा आघाडी पर्जन्य
(Cyclonic or Frontal Rainfall)
11. जलावरणाचा परिचय
(Introduction to Hydrosphere)
11.1 जलावरण संकल्पना आणि अर्थ
(Meaning and Concept of Hydrosphere)
11.2 महासागर तळाची सामान्य रचना
(Surface Configuration of Ocean Floor)
11.3 अटलांटिक महासागराची तळरचना
(Submarine Relief of Atlantic Ocean)
11.4 हिंदी महासागराची तळरचना
(Submarine Relief of Indian Ocean)
12. महासागरजलाच्या हालचाली
(Movement of Ocean Water)
12.1 सागरी प्रवाह : व्याख्या आणि प्रकार
(Definition and Types of Ocean Currents)
12.2 सागरी प्रवाहाची वैशिष्ट्ये
(Characteristics of Ocean Currents)
12.3 सागरी प्रवाहाची कारणे
(Causes of Ocean Currents)
12.4 अटलांटिक व हिंदी महासागरातील सागरी प्रवाह
(Ocean Currents in the Atlantic & Indian Ocean)
12.5 सागरी प्रवाहाचे परिणाम
(Effects of Ocean Currents)