राज्यशास्त्र आणि भारतीय राजकीय व्यवस्था
Political Science and Indian Political System
Authors:
ISBN:
₹180.00
- DESCRIPTION
- INDEX
राज्यशास्त्र संविधान, कायदे, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याबद्दल सखोल ज्ञान प्रदान करते.
राज्यशास्त्र शासनयंत्रणा, कामकाज, नागरिक-शासन संबंध, विविध संस्थांची रचना, विधिनियम, न्यायपालिका, आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय संघटना यांचा अभ्यास करते. ॲरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार, राज्यशास्त्र आदर्श नागरिक घडविते, हे विधान राज्यशास्त्राचे महत्व सिद्ध करते.
संघ लोकसेवा आयोगा द्वारे आयोजित करण्यात येत असलेल्या नागरी सेवा परीक्षेत राज्यशास्त्र हा विषय प्रथम प्राधान्य क्रमाने निवडला जातो.
राज्यशास्त्र हे जगातले प्राचीन शास्त्र आहे. राज्यशास्त्राचा जनक ॲरिस्टॉटलने राज्यशास्त्राला इतर सर्व शास्त्रे आणि व्यवहार यांचे नियमन करणारे म्हणून प्रधानशास्त्र (चरीींशी डलळशपलश) म्हटले आहे. प्रस्तुत पुस्तकात राज्यशास्त्राचा परिचय, राजकीय मूल्ये, लोकशाही, संविधान, उद्देशपत्रिका आणि भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरुप याविषयी सविस्तर माहितीचे विवेचन केले आहे. पुस्तकाची साध्या, सोप्या भाषेत व सुलभ पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत ग्रंथ विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
1. राज्यशास्त्र
(Political Science)
राज्यशास्त्राचा अर्थ व व्याख्या
राज्यशास्त्राचे स्वरूप
राज्यशास्त्राचे महत्त्व
2. समाज
(Society)
समाज : अर्थ, व्याख्या, प्रकार
राज्य : अर्थ, व्याख्या, घटक
राष्ट्र : अर्थ, व्याख्या, घटक
3. राजकीय मूल्ये
(Political Values)
स्वातंत्र्य : अर्थ, व्याख्या, प्रकार
समता : अर्थ, व्याख्या, प्रकार
न्याय : अर्थ, व्याख्या, प्रकार
बंधुता
4. अधिकार
(Right)
अर्थ, व्याख्या
अधिकाराचे प्रकार
नागरी अधिकार
राजकीय अधिकार
सामाजिक व आर्थिक अधिकार
5. लोकशाहीची संकल्पना
(Concept of Democracy)
लोकशाहीचा उदय आणि विकास
लोकशाहीचा अर्थ व व्याख्या
लोकशाहीची वैशिष्ट्ये किंवा लक्षणे
लोकशाहीचे प्रकार
लोकशाहीचे गुण-दोष
लोकशाहीचे भवितव्य
6. कल्याणकारी राज्य
(Concept of Welfare State)
कल्याणकारी राज्याचा इतिहास
कल्याणकारी राज्याचा अर्थ व व्याख्या
कल्याणकारी राज्याचे स्वरुप व कार्य
7. संविधान
(Constitution)
संविधानाचा अर्थ व व्याख्या
संविधानाची उद्दिष्टे
संविधानाचे महत्व
8. संविधानाचे प्रकार
(Types Of Constitution)
लिखित संविधान
अ-लिखित संविधान
लिखित संविधानाचे गुण-दोष
अ-लिखित संविधानाचे गुण-दोष
उत्तम संविधानाची वैशिष्ट्ये
9. उद्देशपत्रिका
(Preamble)
उद्देशपत्रिका अर्थ
उद्देशपत्रिकेची आवश्यकता
उद्देशपत्रिकेचे महत्व
उद्देशपत्रिकेचे स्थान
10. भारतीय राजकीय व्यवस्थेचे स्वरुप
(Nature of Indian Political System)
सार्वभौम
प्रजासत्ताक
गणराज्य
समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष
11. भारतीय राजकीय व्यवस्थेची उद्दिष्टे
(Aims & Objective of Indian Political System)
न्याय – अर्थ, प्रकार
स्वातंत्र्य – भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व, श्रध्दा आणि उपासना स्वातंत्र्य
12. भारतीय राजकीय व्यवस्थेची उद्दिष्टे
(Aims & Objective of Indian Political System)
समता – अर्थ
समतेचे प्रकार
समता आणि स्वातंत्र्य यांचा संबंध
समान संधी
विविधतेत एकता
राष्ट्रीय एकता/एकात्मता- राष्ट्रीय एकात्मतेवर परिणाम करणारे घटक, राष्ट्रीय एकात्मतेचे महत्व