राज्यशास्त्राचा परिचय
Introduction To Political Science
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
‘राज्यशास्त्राचा परिचय’ या पुस्तकामध्ये पारंपरिक व आधुनिक राज्यशास्त्राचे स्वरूप व वैशिष्ट्ये, राज्यशास्त्राची व्याप्ती महत्त्व, राज्यशास्त्राचे पारंपरिक व आधुनिक दृष्टिकोन, राज्य व राज्याचा विकास, राज्याचे घटक, राज्याच्या उत्पत्तीचे सिद्धांत, सार्वभौमसत्ता, सार्वभौमसत्तेचा एकतावादी व अनेकतावादी सिद्धांत, स्वातंत्र्य व समता संकल्पना, स्वातंत्र्यासाठी आवश्यक अटी. स्वातंत्र्य व समतेचे प्रकार इत्यादी गोष्टी सविस्तर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक अत्यंत साध्या व सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला असून अभ्यासक्रमाच्या अनुरूप व्यावहारिक व सैद्धांतिक बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पुस्तक विद्यार्थी, शिक्षक व वाचकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
1. राज्यशास्त्राचा परिचय
(Introduction to Political Science)
अर्थ व व्याख्या
राज्यशास्त्राचे स्वरूप
राज्यशास्त्राची व्याप्ती
राज्यशास्त्राच्या अभ्यासाचे दृष्टिकोण : पारंपरिक व आधुनिक.
पारंपरिक राज्यशास्त्राचे स्वरूप, वैशिष्ट्ये, उणिवा व महत्त्व
आधुनिक राज्यशास्त्राच्या उदयाची कारणे, स्वरूप, वैशिष्ट्ये व महत्त्व
पारंपरिक व आधुनिक राज्यशास्त्रातील फरक
2. राज्य
(The State)
अर्थ व व्याख्या
राज्याचा विकास
राज्याचे स्वरूप
राज्याचे घटक
राज्याच्या उत्पत्तीसंबंधी सिद्धांत
3. सार्वभौमसत्ता
(Sovereignty)
अर्थ व व्याख्या
सार्वभौमसत्तेची उत्क्रांती
सार्वभौमसत्तेची वैशिष्टे
सार्वभौमसत्तेचे प्रकार
सार्वभौमसत्तेचे स्थान
ऑस्टीनचा सार्वभौमसत्तेचा एकसत्तावादी सिद्धांत
सार्वभौमसत्तेचा अनेक सत्तावादी सिद्धांत
4. स्वातंत्र्य आणि समता
(Liberty and Equality)
अर्थ व स्वरूप
स्वातंत्र्य आणि समता चे पैलू
स्वातंत्र्याचे प्रकार
स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी उपाययोजना
स्वातंत्र्यासाठी विविध विचारवंतांचा दृष्टिकोन
स्वातंत्र्याचे महत्त्व
समतेचे प्रकार
समतेचा आशय
समतेचे आयाम
समता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक परिस्थिती
समतेचे महत्त्व
स्वातंत्र्य व समता संबंध