Prashant Publications

My Account

साधनसंपदा भूगोल व पर्यावरण

Geography of Resources and Environment

Authors: 

ISBN:

SKU: 9789349325302
Marathi Title: Sadhan Sampda Ani Pryavaran
Book Language: Marathi
Published Years: 2025
Pages: 172
Edition: First
Category:

225.00

  • DESCRIPTION
  • INDEX

साधनसंपदा भूगोल व पर्यावरण हे पुस्तक भूगोल व पर्यावरणाच्या संदर्भात एक सुस्पष्ट व संक्षिप्त मार्गदर्शन आहे. साधनसंपदा, भूगोल व पर्यावरण याबद्दलचे ज्ञान सुलभ आणि सुसंगत भाषेत विद्यार्थ्यांसाठी मांडले गेले आहे. यामध्ये संसाधनांची संकल्पना, वर्गीकरण, संसाधन भूगोलाचा परिचय, वन आणि जल संपदा, भू संपदा, खनिज आणि ऊर्जा संसाधने, मानवी साधनसंपदा, संसाधने आणि आर्थिक विकास तसेच भारत आणि महाराष्ट्रातील विविध संसाधनांचे वितरण आणि उपयोग यावर व्यापक विवेचन करण्यात आले आहे.
प्रस्तुत पुस्तकात या सर्व घटकांची साध्या, सोप्या भाषेत मांडणी केली असून सदर पुस्तक विद्यार्थी मित्र, प्राध्यापक आणि अभ्यासक यांना निश्चितच उपयुक्त ठरेल. तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षा आणि नेट/सेट परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल.

1. संसाधन भूगोलाचा परिचय 
(Introduction to Resource Geography)
1.0 प्रस्तावना
1.1 संसाधनाची संकल्पना, अर्थ, व्याख्या, अभ्यासाचे महत्व व घटक
1.1.1 संसाधनाची संकल्पना 1.1.2 संसाधनाचा अर्थ
1.1.3 संसाधनाची व्याख्या 1.1.4 संसाधनांच्या अभ्यासाचे महत्त्व, 1.1.5 संसाधनांचे घटक- नैसर्गिक आणि मानवी
1.2 संसाधनांचे वर्गीकरण
1.2.1 वर्गीकरणाचा आधार: पुनर्णविकरणीय आणि अपुनर्णविकरणीय संसाधने, 1.2.2 जैविक आणि अजैविक पुनर्णविकरणीय संसाधनांचे महत्त्व 1.2.3 जैविक आणि अजैविक अपुनर्णविकरणीय संसाधनांचे महत्त्व.

2. वन आणि जल संपदा 
(Forest and Water Resources)
2.0 प्रस्तावना
2.1 वनसंपदा
2.1.1 वनसंपतदेचा वापर 2.1.2 वनांचे पर्यावरणीय महत्त्व 2.1.3 भारतातील वन संसाधनांचे वितरण 2.1.4 महाराष्ट्रातील वन संसाधनांचे वितरण 2.1.5 निर्वनीकरण
2.2 जलसंपदा
2.2.1 जल एक साधन संपती 2.2.2 जल संसाधनाचे महत्त्व आणि वापर 2.2.3 भारतातील जल संसाधनांचे वितरण 2.2.4 महाराष्ट्रातील जल संसाधनांचे वितरण
3. भू संपदा 66
(Land Resources)
3.0 प्रस्तावना
3.1 भूसंपदा
3.1.1 भूसंपदेचे महत्त्व आणि उपयोजन 3.1.2 भारतातील भू संसाधनांचे वितरण 3.1.3 महाराष्ट्रातील भू संसाधनांचे वितरण 3.1.3 भूसंसाधनांचा वापर: शेती, वन, खाणकाम, वसाहती

4. खनिज आणि ऊर्जा संसाधने 83
(Mineral and Energy Resources)
4.0 प्रस्तावना
4.1 खनिज संपदा
4.1.1 लोह खनिजांचे जागतिक वितरण आणि उत्पादन करणारे प्रमुख देश 4.1.2 बॉक्साईटचे जागतिक वितरण आणि उत्पादन करणारे प्रमुख देश 4.1.3 भारतातील लोहखनिजचे वितरण आणि उत्पादन 4.1.4 भारतातील बॉक्साइटचे वितरण आणि उत्पादन 4.1.5 महाराष्ट्रातील लोहखनिजचे वितरण आणि उत्पादन 4.4.6 महाराष्ट्रातील बॉक्साइटचे वितरण आणि उत्पादन
4.2 ऊर्जा संसाधने
4.2.1 दगडी कोळशाचे जागतिक वितरण आणि उत्पादन 4.2.2 दगडी कोळशाचे भारतातील वितरण आणि उत्पादन 4.2.3 दगडी कोळशाचे महाराष्ट्रातील वितरण आणि उत्पादन 4.2.4 पेट्रोलियमचे जागतिक वितरण आणि उत्पादन 4.2.5 पेट्रोलियमचे भारतातील वितरण आणि उत्पादन 4.2.6 पेट्रोलियमचे महाराष्ट्रातील वितरण आणि उत्पादन 4.2.7 नैसर्गिक वायूचे जागतिक वितरण आणि उत्पादन 4.2.7 नैसर्गिक वायूचे भारतातील वितरण आणि उत्पादन 4.2.7 नैसर्गिक वायूचे महाराष्ट्रातील वितरण आणि उत्पादन 4.2.8 सौरउर्जा, पवनउर्जा व अणुऊर्जा या संसाधनाचे महत्व व उपयोजन जग, भारत आणि महाराष्ट्र

5. मानवी साधनसंपदा 
(Human Resources)
5.0 प्रस्तावना
5.1 मानवी साधनसंपदा
5.1.1 लोकसंख्या एक साधन संपदा
5.1.2 जागतिक लोकसंख्येचे वितरण 5.1.3 भारतातील लोकसंख्येचे वितरण 5.1.4 महाराष्ट्रातील लोकसंख्येचे वितरण 5.1.5 अतिरिक्त लोकसंख्या 5.1.6 पर्याप्त लोकसंख्या 5.1.7 न्यूनतम लोकसंख्या

6. संसाधने आणि आर्थिक विकास 
(Resources and Economic development)
6.0 प्रस्तावना
6.1 भू संसाधनांची आर्थिक विकासातील भूमिका
6.2 जल संसाधनांची आर्थिक विकासातील भूमिका
6.3 खनिज संसाधनांची आर्थिक विकासातील भूमिका
6.4 ऊर्जा संसाधनांची आर्थिक विकासातील भूमिका
6.5 मानवी संसाधनांची आर्थिक विकासातील भूमिका

RELATED PRODUCTS
You're viewing: साधनसंपदा भूगोल व पर्यावरण 225.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close