समाजशास्त्राचा परिचय
Introduction To Sociology
Authors:
ISBN:
₹195.00
- DESCRIPTION
- INDEX
समाजशास्त्राच्या बाबतीत 18 वे शतक हे एक संस्मरणीय शतक म्हणून ओळखले जाते. कोणत्याही समाजातील व्यक्तींचे पारस्पारीक संबंध कसे आहेत, त्या संबंधांचा मुलाधार कोणता आहे, ते संबंध परस्परांना प्रभावित करतात की नाही या बाबींचा अभ्यास समाजशास्त्रात करणे वर्तमानकाळाची गरज आहे. एकविसाव्या शतकाकडे झेपावणाऱ्या सभ्यतांनी आजवर अनेक बाबींचा शोध घेतला. या शोधांमुळे मानवाचे अर्थशास्त्र, आहारशास्त्र, वैद्यकशास्त्र आणि तंत्रज्ञान विकसित झाले. आधुनिक काळात समाजशास्त्र हा विषय एक उपयोजनात्मक विषय व व्यावहारवादी विषय मानला जात असल्यामुळे या विषयाचे अध्ययन व संशोधन करणाऱ्या अभ्यासकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तंत्रशिक्षण, व्यवस्थापन, प्रशासन, उद्बोधन, संगोपन, समुपदेशन व जाणीवांचा जागर करणाऱ्या व्यक्तीस ह्या विषयाचे महत्व पटू लागल्यामुळे समाजशास्त्र विषयाच्या अभ्यासकांची संख्यात्मक व गुणात्मक वाढ होत आहे. प्रस्तुत ग्रंथात जुन्या आणि नवीन सिद्धांत व संकल्पनांचा सुरेख संगम साधला आहे. मूलभूत संकल्पना, सामाजिक प्रक्रिया, सामाजिक समूह, संस्कृती, सामाजिकरण, विवाह, कुटुंब व धर्मसंस्था, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक नियंत्रण आणि सामाजिक परिवर्तन इत्यादी घटकांचे यथायोग्य विश्लेषण केले आहे.
1. समाजशास्त्राचे स्वरूप व व्याप्ती
(Nature and Scope of Sociology)
1.1 समाजशास्त्राचा उदय व विकास
(Origin and Development of Sociology)
1.2 समाजशास्त्र : अर्थ आणि स्वरूप
(Sociology : Meaning and Nature)
1.3 समाजशास्त्राचा अभ्यासविषय किंवा व्याप्ती
(Subject Matter or Scope of Sociology)
1.4 समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्व
(Significance of the Study of Sociology)
2. समाजशास्त्रीय मूलभूत संकल्पना
(Basic Sociological Concepts)
2.1 समाज : अर्थ आणि वैशिष्ट्ये
(Society : Meaning and Characteristics)
2.2 संस्था : अर्थ आणि वैशिष्ट्ये
(Institutions : Meaning and Characteristics)
2.3 सामाजिक संरचना : अर्थ व घटक
(Soial Structure : Meaning and Elements
2.4 सामाजिक गट/समूह : अर्थ आणि प्रकार : प्राथमिक व दुय्यम
(Social Group : Meaning andTypes : Primary & Secondary
3. संस्कृती
(Culture)
3.1 संस्कृतीचा अर्थ आणि वैशिष्ट्ये
(Culture : Meaning and Characteristics)
3.2 संस्कृतीचे प्रकार
(Types – Culture)
3.3 संस्कृतीचे घटक
(Elements of Culture)
3.4 सांस्कृतिक पश्चायन
(Cultural Lag)
4. सामाजिकरण
(Socialization)
4.1 सामाजिकरण अर्थ आणि स्वरूप
(Socialization : Meaning and Nature)
4.2 सामाजिकरणाचे उद्देश
(Aims of Socialization)
4.3 सामाजिकरणाची साधने
(Agencies of Socialization)
4.4 पुर्नसामाजिकरण
(Re-Socialization)
5. सामाजिक स्तरीकरण
(Social Stratification)
5.1 सामाजिक स्तरीकरण : अर्थ आणि वैशिष्ट्ये
(Social Stratification : Meaning and Characteristics)
5.2 सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार : बंद आणि खुले
(Types of Social Stratification : Open and Close)
5.3 सामाजिक गतिशीलतेचा अर्थ
(Meaning of Social Mobility)
5.4 सामाजिक गतिशीलतेचे प्रकार
(Types of Social Mobility)
6. धर्म
(Religion)
6.1 धर्म संस्था : अर्थ, वैशिष्ट्ये आणि कार्ये
(Religion : Meaning, Characteristics and Functions)
6.2 धर्म आणि विज्ञान
(Religion and Science)
7. सामाजिक नियंत्रण
(Social Control)
7.1 सामाजिक नियंत्रण : अर्थ आणि स्वरूप
(Social Control : Meaning and Nature)
7.2 सामाजिक नियंत्रणाची साधने : औपचारिक व अनौपचारिक
(Agencies of Social Control : Formal and Informal)
7.3 सामाजिक नियंत्रणाची आवश्यकता
(Necessity of Social Control)
7.4 सामाजिक अनुचलन आणि विचलन
(Social Conformity and Deviance)
8. सामाजिक बदल
(Social Change)
8.1 सामाजिक परिवर्तन : अर्थ आणि घटक
(Social Change : Meaning and Factors)
8.2 सामाजिक परिवर्तन घटक
(Factors of Social Change)
8.3 सामाजिक परिवर्तनातील अडथळे
(Obstacles to Social Change)
8.4 माहिती तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तन
(Information Technology and Social Change)