शेअर बाजार परिचय
Introduction to Share Market
Authors:
ISBN:
₹160.00
- DESCRIPTION
- INDEX
शेअर बाजार हा एक सट्टा बाजार आहे. ज्यात गुंतवणूक करणे मोठी जोखीम आहे. ज्यांची जोखीम पत्करण्याची तयारी आहे, त्यांनीच या बाजाराकडे वळावे. ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे, जोखीम वहन क्षमता आहे, More risk more profit, No risk no profit हे या बाजाराचे तत्त्व स्विकारणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातील गुंतवणूक हा चांगला पर्याय आहे. कमकुवत मनाच्या लोकांनी या बाजारात गुंतवणूक न करणेच योग्य. पण जर शेअर बाजाराचे चांगले ज्ञान असेल, बाजार विश्लेषण करता येत असेल, बाजार हालचालीवर चांगले लक्ष असेल, प्रॉफिट बुक करण्यात तत्परता असेल तर हा बाजार चांगला परतावा प्राप्त करून देतो.
1. बचत आणि गुंतवणूक
(Saving and Investment)
1.1 बचत आणि गुंतवणूक
1.2 रोखता/तरलता : संकल्पना व अर्थ, रोखता गुणोत्तर
1.3 संकल्पनात्मक रोखता गुणोत्तर/प्रमाण
1.4 गुंतवणूकीतील जोखीम आणि परतावा
1.5 गुंतवणूक व्यूहरचना
1.6 गुंतवणूक आणि रोखासंग्रह व्यवस्थापन
2. भांडवल बाजार
(Capital Market)
2.1 भांडवल बाजार
अ) अर्थ, वैशिष्टे, उद्देश
ब) भांडवल बाजाराचे कार्य/महत्व/भूमिका
क) भारतीय भांडवल बाजारातील सहभागक
ड) भांडवल बाजाराचे घटक/साधने
इ) भारतीय भांडवल बाजाराची रचना
2.2 भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड – सेबी
अ) उद्देश सेबीची संघटनात्मक संरचना
ब) सेबीची शक्ती आणि अधिकार/जबाबदाऱ्या
क) सेबीचे कार्ये/भूमिका
3. भारतातील शेअर बाजार/स्टॉक एक्सचेंज
(Share Market/Stock Exchange in India)
3.1 शेअर बाजाराचा अर्थ
3.2 शेअर बाजाराचे प्रकार
3.3 प्राथमिक व द्वितियक बाजाराची कार्ये
3.4 IPO आणि FPO जारी करणे
3.5 शेअरचे प्रकार
3.6 डिबेंचर/ ऋणपत्र आणि बाँड
3.7 निवडक स्टॉक एक्सचेंज
4. डिमॅट आणि डिपॉझिटरी
(Demat and Depository)
4.1 शेअर ट्रेडिंगसाठी आवश्यक खाते
4.2 निक्षेपागार/डिपॉझिटरीज्
4.3 NSDL आणि CDSL यांचे कार्य आणि त्यांच्यातील फरक