Prashant Publications

My Account

सूक्ष्म अर्थशास्त्र

Micro Economics

Authors: 

ISBN:

SKU: 9789348040749
Marathi Title: Sukshm Arthashastra
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 108
Edition: First
Category:

150.00

  • DESCRIPTION
  • INDEX

प्रिय विद्यार्थी मित्र व प्राध्यापक बंधू डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी वर्ष 2024-25 पासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार (NEP 2020) बी.ए. प्रथम सत्रासाठी जो अभ्यासक्रम निश्चित केला आहे त्यानुसार या पुस्तकाची मांडणी केली आहे.
सदरील ‌‘सूक्ष्म अर्थशास्त्र’ या पुस्तकात विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल अशी सोपी व सुटसुटीत भाषा वापरलेली आहे. आवश्यक तेथे कोष्टके, आकृत्या, भरपूर मुद्दे व व्यावहारिक उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा कठीण वाटणारा विषय विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल व सोपा वाटेल अशी खात्री आहे.

1. प्रास्ताविक 
(Introduction)
1.1 सूक्ष्य अर्थशास्त्राचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती, महत्त्व आणि मर्यादा
(Meaning, Nature, Scope, Significance and Limitations of Micro Economics)
1.2 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्रा मधील फरक
(-Difference between Micro Economics and Macro Economics)
1.3 कल्याणकारी अर्थशास्त्र – व्याख्या, स्वरूप, आधुनिक कल्याणकारी अर्थशास्त्राची संकल्पना व पिगूचे कल्याणकारी अर्थशास्त्र
(Welfare Economics : Definition and Nature of Welfare Economics, The concept of New Welfare Economics, Pigovian Welfare Economics)

2. मागणी आणि पुरवठा सिद्धांत 
(Theory of Demand and Supply)
2.1 मागणीची संकल्पना व मागणीचा नियम
(Concept of Demand and Law of Demand)
2.2 मागणीची लवचिकता – किंमत, उत्पन्न आणि छेदक लवचिकता आणि त्यांचे मापन
(Elasticity of Demand – Price, Income and Cross Elasticity and it’s measurement)
2.3 पुरवठ्याची संकल्पना व पुरवठ्याचा नियम
(Concept of Supply and Law of Supply)
2.4 पुरवठ्याची लवचिकता
(Elasticity of Supply)

3. उपभोक्त्याची वर्तणूक 
(Consumers Behavior)
3.1 उपयोगितेचा अर्थ
(Meaning of Utility)
3.2 डॉ. मार्शलचा दृष्टिकोन – ऱ्हासमान सीमांत उपयोगितेचा सिद्धांत, समसीमांत उपयोगिता नियम आणि उपभोक्त्याचे संतोषाधिक्य
(Marshallian Approach: Theory of Diminishing, Marginal Utility, Equi-marginal Utility and Consumer’s Surplus.)
3.3 हिक्स यांचा दृष्टिकोन ः तटस्थता वक्र आणि तटस्थता वक्राची वैशिष्ट्ये
(Hick’s Approach: Indifference Curve and Properties of Indifference Curve)
3.4 तटस्थता वक्राच्या साहाय्याने उपभोक्त्याचे संतुलन, किंमत प्रभाव, उत्पन्न प्रभाव आणि प्रतिस्थापन प्रभाव
(Consumer’s equilibrium with the help of Indifference Curve, Price Effect, Income Effect and Substitution Effect)
3.5 पॉल सॅम्युलसनचा दृष्टिकोन ः अभिव्यक्त पसंती सिद्धांत
(Samuelson’s Approach : Revealed Preference Theory)

RELATED PRODUCTS
You're viewing: सूक्ष्म अर्थशास्त्र 150.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close