Prashant Publications

My Account

उद्योजकता विकास

Entrepreneurship Development

Authors: 

ISBN:

SKU: 9789348537843
Marathi Title: Udyojakata Vikas
Book Language: English
Published Years: 2025
Pages: 102
Edition: First
Category:

155.00

  • DESCRIPTION
  • INDEX

जगातील कोणत्याही देशात जास्तीत जास्त उद्योजकतेची घडवणूकच त्या राष्ट्राला किंवा देशाला जगात सर्वश्रेष्ठ ठरवू शकते. म्हणूनच उद्योजकतेला सर्वच राष्ट्रांमधून महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. गुणवत्तापूर्ण उद्योजकता ही कारखान्यातून तयार करता येत नाही, तर ती उद्योजकीय संस्कारातूून व उद्योजकीय प्रशिक्षणातून घडविता येवू शकते. तेव्हा आपण धाडसाने असे निश्चितच म्हणू शकतो की, तुम्ही उद्योजकता घडवा, उद्योग आपोआप उभे राहतील. यावरून उद्योजकता ही किती महत्त्वपूर्ण आहे हे आपल्या लक्षात येईल. उद्योजकता ही देशाला तसेच समाजाला आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देते. तेव्हा येणाऱ्या कालावधीत युवक युवतींमध्ये जास्तीत जास्त उद्योजकतेची रूजवणूक कशी करता येवू शकेल याचा विचार होणे आवश्यक आहे. म्हणूनच महाविद्यालयीन शिक्षणातून उद्योजकता विकासाचे शिक्षण सर्वच ज्ञानशाखांमधून दिले पाहिजे. उद्योजकता या संज्ञेत धीटपणा, निर्भयता, गतीक्षमता, नवनिर्मिती व धोका पत्करण्याची तयारी हे सर्व गुणवैशिष्ट्ये एकत्रित येतात. प्रत्येक देशाला उद्योजकता विकासाला महत्त्व द्यावे लागते कारण उद्योजकतेच्या विकासावर त्या देशाची प्रगती अवलंबून असते.

1) उद्योजकतेची प्रस्तावना 
Introduction to Entrepreneurship
1.1. उद्योजकता ः व्याख्या व वैशिष्ट्ये
(Entrepreneurship : Definition and Characteristics)
1.2 उद्योजकांचे गुण
(Qualities of Entrepreneurs)
1.3 उद्योजकीय वर्तणूक
(Entrepreneurial Behaviour)

2) उद्योजकता विकास कार्यक्रम 
Development Programme of Entrepreneur
2.1 प्रशिक्षणाची प्रस्तावना व संकल्पना
(Training : Introduction, Concept)
2.2 उद्योजक नवनिर्मिती व सर्जनशील/सृजनात्मक क्रिया
(Innovation and Creativity in Entrepreneurship)
2.3 उद्योजकता विकास कार्यक्रमाचे यश
(Success of EDP)

3) उद्योजकीय नेतृत्व 
Entrepreneurial Leadership
3.1 उद्योजकतेतील नेतृत्व कौशल्य
(Leadership Skill in Entreprenurship)
3.2 संघटन व बांधणी
(Building and Leading Effective Teams)
3.3. संवाद व वाटाघाटी कौशल्य
(Communication and Negotiation Skills)

4) व्यवसाय संघटन 
Business Organization
4.1. वित्तीय नियोजन/कौशल्य
(Financial Planning or Skill)
4.2 विपणनाची कार्ये
(Functions of Marketing)
4.3 भारतीय व्यावसायिक पर्यावरण
(Indian Business Environment)

RELATED PRODUCTS
You're viewing: उद्योजकता विकास 155.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close