Prashant Publications

My Account

वर्तनात्मक अर्थशास्त्राचा परिचय

Introduction to Behavioural Economics

Authors: 

ISBN:

SKU: 9788197812170
Marathi Title: Vartanatmak Arthashastracha Parichay
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 208
Edition: First
Category:

275.00

  • DESCRIPTION
  • INDEX

अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. मानव ज्या समाजात राहतो, त्यात त्याचे आर्थिक व्यवहाराबाबत वर्तन कसे आहे, याचे अध्ययन केले जाते. समाजात प्रत्येकाचे वर्तन वेगवेगळे असू शकते पण आर्थिक वर्तन जवळ जवळ सारखे असते. वर्तन ही एक मानसशास्त्रीय कल्पना आहे. सामान्य व्यक्ती किंवा उद्योजकाची एक प्रवृत्ती असते. किमान देऊन जास्तीत जास्त प्राप्त करणे आर्थिक जगतात उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या चार आर्थिक क्रिया चालतात. ते करताना उपभोक्ते, उत्पादन घटक, उद्योजक, व्यावसायिक कसे वर्तन करतात. त्याचे अध्ययन अर्थशास्त्रात केले जाते. उपभोक्ता कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त वस्तू व सेवा प्राप्त करुन महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतात. तर उद्योजक कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन करुन महत्तम नफा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. उत्पादनासाठी ते भूमी, श्रम, भांडवल, संयोजन या चार घटकांचा वापर करतात. घटक वापराबद्दल घटक पालकांना खंड, वेतन, व्याज, नफा रूपात मोबदला देतात. सरकार समाजाच्या आर्थिक वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा निर्माण करते.

1. वर्तनात्मक अर्थशास्त्राचा परिचय 
(Introduction to Behavioural Economics)
1.1 अर्थशास्त्र म्हणजे काय?
(What is Economics?)
1.1.1 संपत्तीवर आधारीत व्याख्या
(Wealth Oriented Definition)
1.1.2 कल्याणावर आधारित व्याख्या
(Welfare Oriented Definition)
1.1.3 दुर्मिळतेवर आधारीत व्याख्या
(Scarcity Oriented Definition)
1.1.4 आधुनिक किंवा विकासावर आधारित व्याख्या
(Modern or Growth Oriented Definitions)
1.2 अर्थशास्त्राचा इतर शास्त्रांशी आंतर संबंध
(Interdisciplinary relation of Economics with other sciences)
1.3 मूलभूत आर्थिक समस्या
(Basic Economic Problems)
1.4 आर्थिक समस्या सोडविण्याचे विभिन्न दृष्टिकोन
(Different Approach to solve the economic problems)
1.5 सुक्ष्मलक्षी अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र
(Micro Economics and Macro Economics)

2. मागणी आणि पुरवठा विश्लेषण 
(Demand and Supply Analysis)
2.1 मागणीचे विश्लेषण
(Demand Analysis)
2.1.1 मागणीचा अर्थ
(Meaning of Demand)
2.1.2 मागणीचे फलन किंवा मागणीचे निर्धारक घटक
(Demand function or Determinants of Demand)
2.1.3 मागणीचा नियम
(The Law of Demand)
2.1.4 मागणीतील बदल आणि परीवर्तन
(Variations & Changes in Demand)
2.2 पुरवठा विश्लेषण
(Supply Analysis)
2.2.1 उद्योग संस्थेचा हेतू/प्रेरणा
(Firms Motive)
2.2.2 पुरवठा संकल्पना
(Concept of Supply)
2.2.3 पुरवठा निश्चित करणारे घटक: पुरवठा फलन
(Determinants of Supply : Supply Function)
2.2.4 पुरवठ्याचा नियम
(The Law of Supply)
2.2.5 पुरवठ्यातील बदल आणि परिवर्तन
(Variations and Changes in Supply)
2.3 मागणी-पुरवठा संतुलन/समिकरण
(Demand-Supply Equilibrium/Equations)
2.4 मागणीची लवचिकता
(Elasticity of Demand)
2.5 पुरवठ्याची लवचिकता
(Elasticity of Supply)
2.6 मागणीचा पुर्व अंदाज
(Demand Forecasting)
2.6.1 मागणीच्या पूर्व अंदाजाची उद्दिष्ट्ये/आवश्यकता
(Objectives/Non of Demand forecasting)
2.6.2 मागणीच्या पुर्व अंदाजाचे महत्व
(Importance / Significance of Demand forecasting)
2.6.3 मागणीचा पूर्व अंदाज करण्याच्या पध्दती
(Methods of Demand Forecasting)
2.6.4 नवीन वस्तुसाठी मागणीचा पूर्व अंदाज
(Demand forecasing for New Products)
2.7 उपभोक्त्याचे संतोषाधिक्य/बचत संकल्पना
(Concept of Consumer surplus)

3. उत्पादन खर्च 
(Cost of Production)
3.1 उत्पादन खर्चविषयक संकल्पना
(Concepts of Production Cost)
3.2 अल्पकालीन खर्च आणि खर्च वक्र
(Short Run Costs and Cost Curves)
3.2.1 अल्पकालीन एकूण खर्च
(Short Run Total Cost – TC)
3.2.2 अल्पकालीन सरासरी, सीमांत खर्च आणि खर्च वक्र
(Short Run Avarage Total Cost Curves)
3.2.3 अल्पकालीन सरासरी खर्च वक्र ‌‘ण’ आकाराचा का असतो?
(Why is Short Run Average Cost Curve ‘U’ Shape)
3.3 दीर्घकालीन खर्च आणि खर्च वक्र
(Long Run Cost and Cost Cuves)
3.4 खर्च वक्र आकारांचा आधुनिक दृष्टीकोन
(Modern View of Shaped of Cost Curves)

4. उत्पादनाचे सिद्धांत 
(Theory of Production)
4.1 उत्पादन आणि उत्पादनावर प्रभाव टाकणारे घटक/उत्पादन घटक
(Production and Factors influencing on production / Prodution Factors) :
4.2 बदलत्या प्रमाणाचा नियम
(The law of Variable Proportions)
4.3 उत्पादन मान/प्रमाण फलाचा नियम
(The law of Returns to Scale)
4.4 उत्पादन प्रमाणाच्या मितव्ययता/बचती आणि अमितव्ययता/अबचती
(Economies and Diseconomies of Scale of Production)
4.5 उत्पादनाचा सिद्धांत : कॉब-डग्लस उत्पादन फलन
(Cobb – Douglas Production Function)
4.6 सम उत्पाद वक्र आणि समखर्च रेषा विश्लेषण
(Concept of Isoquant and Iso-Cost Line Analysis)

RELATED PRODUCTS
You're viewing: वर्तनात्मक अर्थशास्त्राचा परिचय 275.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close