वित्तीय साक्षरता
Financial Literacy
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
वित्तिय साक्षरता आणि वित्तीय समावेशन हा आधुनिक माहिती व तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थांचा मुलभूत भाग झाला आहे. आधुनिक काळात प्रत्येक नागरिकास आपली आर्थिक प्रगती करण्याचा ध्यास असतो. प्रत्येक व्यक्ती पैसा/उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शारीरीक आणि बौद्धिक श्रमात सहभाग घेतात. असं मानलं जात की पैसा कमावण्यापेक्षा तो जतन करणे आणि त्यात वाढ करणं जास्त कौशल्यपूर्ण आहे. हे कौशल्य ज्याने आत्मसात केले तो निश्चितच प्रगती करतो. वर्तमान बरोबर भविष्याची चिंता हा मानवाचा स्थायी भाव आहे. चालू उत्पन्नाचा मोठा हिस्सा उपभोगावर खर्च करुन थोडी-थोडी बचत केली, तिची गुंतवणूक केली, संपत्ती निर्मिती केली. भविष्य निश्चितच उज्वल होईल. याची जाणीव वित्तीय साक्षरता निर्माण करते. वित्तीय साक्षरतेतून व्यक्तीस बँकींग व्यवहार करता येतात, पैशांचे हस्तांतरण करता येते, पैशाची योग्य गुंतवणूक करता येते. पण यासाठी देशातील बँकींग व शेअर बाजाराचा विकास आणि विस्तार आवश्यक आहे. भारताला 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी आणि चौथ्या क्रमांकाची मोठी आर्थिक सत्ता होण्यासाठी वित्तीय साक्षरता आवश्यक आहे.
1. वित्तीय साक्षरता
(Financial Literacy)
1.1 वित्तीय साक्षरता ः अर्थ व व्याख्या, महत्त्व, गुण-दोष
(Financial Literacy : Meaning x Defination, Importance, Merits and Demertis)
1.2 वित्तीय कल्याण साध्य करण्यात वित्तीय शिक्षणाची भूमिका
(Role of Financial education in achieving Financial well being)
2. वित्तीय नियोजन
(Financial Planning)
2.1 वित्तीय नियोजन ः अर्थ आणि महत्त्व
(Financial Planning : Meaning and Importance)
2.2 बचत आणि गुंतवणूक (Saving and Investment)
2.3 बचत विरुद्ध गुंतवणूक (Saving Vs Investment)
2.4 गुंतवणूकीतील जोखीम आणि परतावा
(Risk and Returns in Investment)
2.5 भाववाढीचा/अतीचलन वृध्दीचा गुंतवणूकीवरील प्रभाव
(Effects of Inflation)
3. वित्तीय संस्था आणि देणी देण्याची साधने
(Financial Institutional and Payment Instruments)
3.1 बँक व बँकेत्तर वित्तीय संस्था
(Banking and Non-Banking Financial Institution)
3.3 बँकींग उत्पादने आणि सेवा (Banking Product and Services)
3.2 पोस्ट ऑफीस वित्तीय सेवा
(Financial Services of Post Office)
3.4 डिजिटल वित्तीय उत्पादने/साधने.
(Digital Financial Products/Instruments)
3.5 अंदाजपत्रक/अर्थसंकल्प (Budget)
4. बचत आणि कर्जाशी संबंधित बँक उत्पादने
(Saving and Loans Related Bank Products)
4.1 बँक खात्यांचे प्रकार (Types of Bank Accounts)
4.2 कर्ज उत्पादने (Loan and Advances Products)
4.3 हस्तांतरणाचे विविध प्रकार (Various Modes of Fund Transfer)
5. वित्तीय बाजार
(Financial Market)
5.1 नाणेबाजार (Money Market)
5.2 भांडवल बाजार (Capital Market)
5.3 शेअर बाजार (Share Market)
5.4 शेअर बाजाराचे प्रकार (Types of Share Market)
5.5 IPO आणि FPO
5.6 शेअर बाजारातील मध्यस्थ/सहभागक आणि खेळाडू
(Participants and Players in Stock Exchange)
5.7 म्युच्युअल फंड्स (Mutual Funds)
6. वित्तीय समावेशन
(Financial Inclusion)
6.1 वित्तीय समावेशन (Financial Inclusion)
6.2 थेट लाभ हस्तांतरण/थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना
(Direct Benefit Transfer/Direct Cash Transfer Scheme)
6.3 प्रधानमंत्री जन-धन योजना
(Pradhan Mantri Jan-Dhan Yojana)
6.4 पंतप्रधान मुद्रा बँक कर्ज योजना
(Pradhan Mantri MUDRA Bank Loan Yojana – PMMY)
6.5 प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना
(PMSBY-Pradhan Mantri Suraksha Bima Yojana)
6.6 प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना
(PMJJBY- Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana)
6.7 अटलपेन्शन योजना (Atal Pension Yojana – APY)