व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
व्यक्तिमत्त्व विकासातील भाषेचे स्थान ‘व्यक्तिमत्त्व’ संकल्पना आणि स्वरूप, व्यक्तिमत्त्व विकासाचे जीवनातील स्थान आणि महत्त्व याविषयीची सविस्तर मांडणी म्हणजे हे पुस्तक. भावनेचे आणि विचारांचे एकनिष्ठ चिंतन अनेक अर्थाने जेव्हा एकत्र आले की, व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा हे पुस्तक लिहून होते. सर्जकाच्या भूमिकेशी असलेला प्रामाणिकपणा अभ्यासकाला जवळचा वाटणारा आहे. जीवनावर व्यक्तित्त्वाविषयी गडदगहन जेव्हा सावली पडते तेव्हा व्यक्ती स्वातंत्र्य खुलत जाते. तसे झाले की, क्षितिज विस्तारत जातात आणि मुळात असलेले बीजरूप नव्याने समजून घेण्यास मदत होते. व्यक्ती विकासाच्या या घडणीसाठी या संहितेचा नक्कीच उपयोग होईल. बौद्धिक आणि नैतिक गोष्टींना वास्तवात समजून सांगण्यासाठी या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.
महावीर जोंधळे,
ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक
घटक 1.
व्यक्तिमत्त्व विकासाचे जीवनातील स्थान
1.1 व्यक्तिमत्त्व संकल्पना व स्वरूप
1.2 व्यक्तिमत्त्व विकासाचे जीवनातील स्थान आणि महत्त्व
1.3 व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकणारे घटक
घटक 2.
व्यक्तिमत्त्व विकासातील भाषेचे स्थान
2.1 भाषा म्हणजे काय?
2.2 व्यक्तिमत्त्व विकासातील भाषेचे स्थान आणि महत्त्व
2.3 भाषा आणि व्यक्तिमत्त्व यांचा सहसंबंध