वाणिज्यिक भूगोल
Commercial Geography
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
वाणिज्यातील विविध वस्तू व सेवांचे उत्पादन, उपभोग, व्यापार आणि वितरण भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. त्यामुळे वाणिज्याचा सर्वांगीण अभ्यास करण्याच्या हेतूने वाणिज्यिक भूगोल ही शाखा निर्माण झालेली आहे. वाणिज्यिक भूगोल ही मानवी भूगोलातील आर्थिक भूगोल या शाखेची उपशाखा आहे. वाणिज्यिक भूगोल ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा 18 व्या शतकात औद्योगिक क्रांती नंतर प्रचलित झाली. ही भूगोलातील एक विकसित ज्ञानशाखा आहे.
या पुस्तकात वाणिज्यिक भूगोलाची ओळख, स्वरूप, व्याप्ती आणि विकास, पद्धती, आर्थिक साधनसंपदा-अर्थ आणि व्याख्या, वर्गीकरण, प्रमुख साधनसंपदा : मानवाच्या आर्थिक व व्यापारी क्रियांशी निगडीत, साधनसंपदा संकटे व संवर्धन, मानव साधनसंपदा-लोकसंख्या अर्थ, प्रकार, वैशिष्टे, फायदे आणि तोटे, लोकसंख्येचे समकालीन मुद्दे आणि विकास इत्यादी घटकांची माहिती, आकडेवारी, चित्रे व आकृती यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे ‘व्यावसायिक भूगोल’चा अभ्यास सोपा होईल. या संदर्भ साहित्याच्या सहाय्याने हे कार्य यशस्वी होईल अशी आशा आहे.
1. वाणिज्यिक भूगोलाची ओळख
(Introduction to Commercial Geography)
1.1 वाणिज्यिक भूगोलाचा अर्थ आणि व्याख्या
(Meaning and Definition of Commercial Geography)
1.2 वाणिज्यिक भूगोलाचे स्वरूप, व्याप्ती आणि विकास
(Nature, Scope and Development of Commercial Geography)
1.3 वाणिज्यिक भूगोलाच्या अभ्यास पद्धती
(Approaches to the study of Commercial Geography)
2. आर्थिक साधनसंपदा
(Economic Resources)
2.1 साधनसंपदेचा अर्थ आणि व्याख्या
(Meaning and Definition of Resource)
2.2 साधनसंपदेचे वर्गीकरण
(Classification of Resources)
i) नैसर्गिक साधनसंपदा (Natural Resources)
नूतनीकरण क्षम (Renewable) व
नूतनीकरण अक्षम (Non-Renewable)
ii) मानव निर्मित साधनसंपदा
(Man Made Resources)
2.3 प्रमुख साधनसंपदा : मानवाच्या आर्थिक व व्यापारी क्रियांशी निगडीत
(Major Resources : Related with Economic and Commercial Activities)-
i) पाणी (Water)
ii) मृदा (Soil)
iii) जंगले (Forests)
iv) ऊर्जा (Energy)
2.4 साधनसंपदा संकटे व संवर्धन
(Crises and Conservation of Resources)
2.5 आर्थिक क्रिया (Economic Activities)
3. मानव साधनसंपदा
(Human Resources)
3.1 लोकसंख्या अर्थ, प्रकार, वैशिष्टे, फायदे आणि तोटे
(Meaning, Types, Characteristics, Advantages and Disadvantages of Population)
i) अधिकतम लोकसंख्या (Over Population)
ii) न्यूनतम लोकसंख्या (Under Population)
iii) पर्याप्त लोकसंख्या (Optimum Population)
3.2 लोकसंख्येचे समकालीन मुद्दे आणि विकास
(Contemporary Issues of Population and Development)
i) अवलंबित्व प्रमाण (Dependency Ratio)
ii) मानवी विकास निर्देशांक
(HDI : Human Development Index)
iii) स्थलांतर आणि त्याचे परिणाम (Migration and Its Effects)