{"product_id":"अंकेक्षण-आणि-आश्वासन-auditing-and-assurance","title":"अंकेक्षण आणि आश्वासन (Auditing and Assurance)","description":"\u003cp\u003eप्रस्तुत पुस्तकात अंकेक्षणाची ओळख, अंकेक्षण नियोजन आणि अंतर्गत\u003cbr\u003eनियंत्रण, प्रमाणन आणि पडताळणी, प्रमंडळ अंकेक्षण, अंकेक्षण आणि व्यावसायिक\u003cbr\u003eनीतिमत्तेवरील मानके, अंकेक्षणातील बदलते प्रवाह या घटकांचे सविस्तर माहिती\u003cbr\u003eदेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हे पुस्तक अभ्यासताना वाचकांना काही\u003cbr\u003eउणिवा आढळून आल्यास त्या निश्चितपणे आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न\u003cbr\u003eकरावा व त्उयाच प्रमाणे या पुस्तकाविषयीच्या आपल्या सूचना व प्रतिक्रिया\u003cbr\u003eआम्हाला अवश्य कळवाव्यात कारण त्या आमच्यासाठी महत्त्वाच्या ठरतील.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48607789187301,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AnkekshanAaniAashwasan-1.jpg?v=1774432551","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8-auditing-and-assurance","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}