{"product_id":"अण्णाभाऊ-साठे-साहित्य-व-समीक्षा","title":"अण्णाभाऊ साठे साहित्य व समीक्षा","description":"\u003cp\u003eकथा, कादंबरी, लोकनाट्य, प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारांची ओळख अण्णाभाऊंच्या लेखनातून प्रकर्षाने होते. समाज प्रबोधन हा प्रधान हेतू असला तरीही त्यांच्या लेखनाचा वास्तव गाभा म्हणजे उपेक्षित, शौषित वर्गाच्या वेदनेला हुंकार देणे हाच आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमानवी जीवनातील संघर्ष, भूकेची व्याकूळता,ख हीनत्वाची भावना, सन्मान आणि स्वाभिमान इ. चा मिलाफ अण्णाभाऊंच्या साहित्यातून होतांना दिसतो. स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि समताधिष्ठित समाजव्यवस्थेची रचना अण्णाभाऊंना अपेक्षित आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477421633765,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Annabhau-Sathe-1.jpg?v=1772175074","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%85%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%8a-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b5-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}