{"product_id":"अपसामान्यांचे-मानसशास्त्र","title":"अपसामान्यांचे मानसशास्त्र","description":"\u003cp\u003e2025-2026 या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठाच्या मानसशास्र अभ्यास मंडळाने द्वितीय वर्ष कला या वर्गाचा सुधारित अभ्यासक्रम NEP नुसार लागू केला आहे. या अभ्यासक्रमात अपसामान्य मानसशास्र हा विशेष स्तरावरील (Major Mandatory Theory) विषय आहे. अपसामान्य मानसशास्र हा अभ्यासविषय केवळ अध्ययन व अध्यापनाच्या मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनातील समस्या सोडविल्या जाव्यात हा हेतू अभ्यासक्रमाची पूर्नरचना करताना डोळ्यासमोर ठेवण्यात आलेला आहे.\u003cbr\u003eहे पुस्तक अतिशय उपयोजनात्मक स्वरूपाचे आहे. याशिवाय सामान्य वाचकास देखील मानसिक आजार व समस्या जाणून घेण्यास या पुस्तकाची मदत होईल. पुस्तक लिहिताना अनेक संदर्भ ग्रंथ वापरण्यात आले आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48777184149733,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ApsamanyancheManasshastra_NaliniBagul-1_c8c284e3-5f6d-4fcc-9180-d504b6070c03.jpg?v=1776073512","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%85%e0%a4%aa%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}