{"product_id":"अर्थशास्त्र-सामान्य-अध्ययन-पेपर-४","title":"अर्थशास्त्र सामान्य अध्ययन पेपर - ४","description":"\u003cp\u003eस्पर्धापरीक्षा हा तसा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा अनास्थेचा विषय. अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा\u003cbr\u003eपरीक्षेकडे वाढला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, उत्तरमहाराष्ट्रातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेकडे वळल्यामुळे\u003cbr\u003eएक समाधान वाटते. राज्यसेवा, STI (पूर्व व मुख्य) या परीक्षांच्या अभ्यासक्रमावर एक नजर टाकली\u003cbr\u003eअसता अर्थशास्त्र या विषयाला असलेले प्राधान्य आणि याच विषयात विद्यार्थ्यांची होणारी अडचण\u003cbr\u003eलक्षात घेवून अभ्यासक्रमावर आधारित संपूर्ण मुद्यांचा नुसताच आढावा न घेता त्याचे विश्लेषणात्मक\u003cbr\u003eवर्गीकरण उपलब्ध पुस्तकांध्ये जाणवले नाही. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याच्या सतत संपर्काध्ये असल्यामुळे\u003cbr\u003eत्यांना वेळोवेळी जाणवणाऱ्या अडचणी, अर्थशास्त्र या विषयाचे अकल्पित भय जाणवले. त्यातून सहज\u003cbr\u003eसोप्या आणि परिपूर्ण असणाऱ्या पुस्तकांची आवश्यकता वाटली. त्यातूनच विद्यार्थी उपयोगी पुस्तक\u003cbr\u003eलिहिण्याची प्रेरणा मिळाली.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकात राज्यसेवा पूर्व, मुख्य व STI पूर्व मुख्य परीक्षेला असणाऱ्या संपूर्ण अभ्यासक्रमावर\u003cbr\u003eआधारित आहे. अर्थशास्त्र या विषयावरील या पुस्तकात अर्थशास्त्राच्या महत्वाच्या संकल्पनेपासून ते\u003cbr\u003eचालू आर्थिक घडामोडींपर्यंत, शासकीय व निमशासकीय, रिजर्व बँकेचे अहवाल इत्यादी अहवालांच्या\u003cbr\u003eआधारे ग्रंथ अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला आहे.      \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48884057800933,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arthashastra_UpendraBagul-1.jpg?v=1776919277","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%af%e0%a4%a8-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a4%b0-%e0%a5%aa","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}