{"product_id":"आंतरराष्ट्रीय-अर्थशास्त्र-प्रात्यक्षिक-international-economics-practical","title":"आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र प्रात्यक्षिक (International Economics Practical)","description":"\u003cp\u003eअभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण NEP-2020 नुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी विविध विद्याशाखे अंतर्गत पदवी श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तृतीय वर्ष कला (TYBA) अर्थशास्त्र विषय कौशल्य संवर्धन कोर्स अंतर्गत [Major Core] सत्र -5 साठी ECO-303 MJ ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र प्रात्यक्षिक’ हा विषय 2 क्रेडीट साठी प्रात्यक्षिक स्तरावर निश्चित केला आहे. या प्रात्यक्षिक विषयासाठी एकूण 3 घटक असून या पुस्तकातील भाग-1 लेखी अभ्यासक्रम असून त्यात प्रकरण 1 ले ‘भारताचा व्यवहारतोल’ हे असून त्यात व्यवहारतोलाची रचना, व्यवहारतोलाचे घटक, भारताचे चालू आणि भांडवली खाते, भारताच्या व्यवहारतोतील प्रवृत्ती, भारताच्या व्यवहारतोलाचे स्वरूप या घटकांचा सविस्तर विचार केलेला आहे. तर प्रकरण 2 रे भारताच्या परकीय व्यापाराची दिशा हे आहे, यामध्ये जगासोबत भारताचा व्यापार, भारताच्या निर्यातीचा कल, भारताच्या आयातीचा कल, भारताच्या आयातीचा कल, भारताची प्रदेशनिहाय आयात आणि निर्यात, भारतामध्ये आयात पर्यायीकरण आणि निर्यात प्रोत्साहन उपाय याची मांडणी केलेली आहे. तसेच प्रकरण 3 रे परकीय भांडवल आणि आर्थिक विकास परकीय भांडवल : संकल्पना, प्रकार, गुण आणि दोष, FDI आणि FII : अर्थ, भारताच्या आर्थिक विकासातील भूमिका, परकीय कर्ज : संकल्पना, प्रकार, गुण आणि दोष, भारताच्या आर्थिक विकासात खचऋ आणि जागतिक बँकेची भूमिका, आर्थिक विकासात आशियाई विकास बँकेची (ADB) भूमिका इत्यादी घटकांचा विचार केलेला आहे.तसेच या पुस्तकातीलभाग दोन मध्ये विद्यापीठाने नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार घटका निहाय 18 प्रात्यक्षिके दिलेली आहे. तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी अंतर्गत मूल्यमापन आणि प्रात्यक्षिक परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67786730275045,"sku":"9789377762469","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AantarrashtriyaArthshastraPratyakshik_Aadhav-1.jpg?v=1792580966","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95-international-economics-practical","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}