{"product_id":"आधुनिक-बँकिंग-व-वित्तीय-प्रणाली-modern-banking-financial-system","title":"आधुनिक बँकिंग व वित्तीय प्रणाली (Modern Banking \u0026 Financial System)","description":"\u003cp\u003eमहाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठातील अर्थशास्त्र आणि वाणिज्य विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना तसेच MPSC, UPSC, बँकिंग व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. या पुस्तकात भारतातील व्यापारी बँका, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सेबी, नाबार्ड, राष्ट्रीय आवास बँक इ.बाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर निष्क्रिय मालमत्ता, बेसल निकष, घाऊक व किरकोळ बँकिंग, आंतरराष्ट्रीय बँकिंग, वैश्विक बँकिंग इ. बँकिंगमधील आधुनिक बदलांचीही माहिती दिली आहे. प्रस्तुत पुस्तकात विषयाचे आकलन व्हावे, या दृष्टीने विविध मुद्दयांचे विवेचन सोप्या भाषेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48607511937253,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AadhuniBankingandfinancialsystem_Talware_Ahire-1.jpg?v=1774429074","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b5-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-modern-banking-financial-system","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}