{"product_id":"आधुनिक-भारतीय-भाषा-मराठी","title":"आधुनिक भारतीय भाषा : मराठी","description":"\u003cp\u003eभाषा शिकणार्या विद्यार्थ्यांना माध्यमांची भाषा सांगणं, माध्यम समजावून सांगणं आणि संवादाच्या या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेणं अतिशय आवश्यक आहे. जग बदलतं त्याच प्रमाणात परस्परसंबंध बदलतात आणि भाषाही बदलत जाते. भाषेच्या विद्यार्थ्यांना आंतरशाखीय समज नसेल, तर त्यांना संवादाचे प्रयोजन समजत नाही आणि परिणामही समजत नाहीत.\u003cbr\u003eहे पुस्तक महत्त्वाचे आहे. कारण, ते विद्यार्थ्यांना खर्या अर्थाने आधुनिक करते. नव्या जगाची भाषा शिकवते. व्यवहाराशी नाते जोडत, बदलांना आत्मसात करत पुढे जाण्यासाठी सज्ज करते. हे पुस्तक केवळ नव्या माध्यमविश्वाचे बाह्यरूप सांगत नाही, तर बदलाच्या या प्रक्रियेचे अंतर्बाह्य विश्लेषण करते. विद्यार्थ्यांना खर्या अर्थाने आधुनिक करते. म्हणून या अभ्यासक्रमाच्याच नव्हे, तर सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचायला हवे. कारण ‘माध्यम’ आणि ‘संज्ञापन’ समजल्याशिवाय बदलणार्या जगाचे भान येणार नाही!\u003cbr\u003eमाझे तरूण सन्मित्र डॉ. हरेश शेळके तसेच डॉ. गीतांजली चिने या प्राध्यापकांनी परिश्रमपूर्वक सिद्ध केलेल्या या ग्रंथाचे मी त्यामुळेच स्वागत करतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसंजय आवटे\u003c\/strong\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458240688357,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Bhartiya-Bhasha-_Dr-Haresh-Shelke-1.jpg?v=1771842268","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}