{"product_id":"आधुनिक-रेशीम-लघुउद्योग-प्रात्यक्षिक-practicals-in-advanced-sericulture-technology-p","title":"आधुनिक रेशीम लघुउद्योग (प्रात्यक्षिक ) - Practicals in Advanced Sericulture Technology (P)","description":"\u003cp\u003eया पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांना हे पुस्तक-ओई-251(प्राणी) -आधुनिक रेशीम लघु उद्योग प्रात्यक्षिके OE-251-ZOO: PRACTICALS IN ADVANCED SERICULTURE TECHNOLOGY (P) एस.वाय.बी.एस्सी. (प्राणीशास्त्र) च्या विद्यार्थ्यांसाठी, तसेच एस.वाय.बी.ए. आणि एस.वाय. बी.कॉम.च्या विद्यार्थ्यांसाठी (सत्र 4) सादर करताना अत्यंत आनंद आणि समाधान वाटत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांसाठी, जून 2025 पासून लागू होणाऱ्या बी.एस्सी. (प्राणीशास्त्र) प्रमाणपत्र, पदविका, मुख्य विषय (3 वर्षे)\/बी.एस्सी.ऑनर्स (प्राणीशास्त्र) (4 वर्षे) या नवीन सुधारित अभ्यासक्रमानुसार हे पुस्तक लिहिले गेले आहे. हे पुस्तक लिहिण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP), 2020’ नुसार विषयाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्या विषयाची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. लेखकाने यातील संकल्पना आणि माहिती अत्यंत साध्या व सुगम भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना ती सहजपणे समजेल.  \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48725334622437,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Zoo-251_OE__AdhunikReshmiUdyog_Chaudhari_marathi_-1.jpg?v=1775296613","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%ae-%e0%a4%b2%e0%a4%98%e0%a5%81%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%bf%e0%a4%95-practicals-in-advanced-sericulture-technology-p","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}