{"product_id":"आधुनिक-व्यवस्थापन-तंत्रे-modern-management-techniques","title":"आधुनिक व्यवस्थापन तंत्रे - Modern Management Techniques","description":"\u003cp\u003e“आधुनिक व्यवस्थापन तंत्रे” (Modern Management Techniques) हे पुस्तक टी.वाय.बी.कॉम. भाग-1 साठी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत नवीन शैक्षणीक धोरणानूसार (NEP 2020) प्रणालीवर आधारित पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2026 पासून सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमानुसार मराठी माध्यमातून लिहिलेले पाठ्यपुस्तक आपल्या हाती देताना आनंद होत आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून वाणिज्य शाखेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाच्या विवीध आधुनिक तंत्राबाबत तोंड ओळख होण्यास मदत होईल. \u003cbr\u003eसदर पुस्तकात डिजिटल संस्थांमधील व्यवस्थापकांची भुमिका व कौशल्ये, संकरित व दुरुस्त कार्य परिसरातील नेतृत्व व व्यवस्थापकाची भुमिका, माहिती आधारित निर्णय प्रक्रिया त्याचे फायदे, नैतिकता व शाश्वत विकास आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदाऱ्या, व्यवस्थापकांची नैतिक जबाबदारी, धोरणात्मक व्यवस्थापन आणि कार्यप्रदर्शन प्रणाली,उद्दिष्टांद्वारे व्यवस्थापन व त्याचे फायदे, उद्दिष्ट निर्धारण आणि धोरणात्मक संरेखन, संतुलित गुणपत्रक दृष्टिकोन,व्यवस्थापन आणि स्क्रमची मूलभूत तत्वे, गुणवत्ता आणि गुणवत्ता व्यवस्थापन, कायझेन आणि सातत्यपूर्ण सुधारणा, सिक्स सिग्मा व त्याचे महत्व, दुबळे किंवा काटकसरीचे व्यवस्थापन, नवोपक्रम व्यवस्थापन, आराखडा विचार प्रणाली दृष्टिकोन, ग्राहक संबंध व्यवस्थापन, शाश्वत व्यावसायिक पद्धती आणि ईएसजी, याची संपूर्ण माहिती तसेच या संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्या यासाठी योग्य त्या ठिकाणी आकृत्या काढून स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे.\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तक वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि संबंधित शिक्षकांना देखील उपयुक्त ठरेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आलेले आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52895465046245,"sku":"9789377761806","price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AadhunikVyavsthapanTantre_More_Kesur-1.jpg?v=1789647869","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8-%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87-modern-management-techniques","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}