{"product_id":"आधुनिक-समाज-माध्यमांचा-परिचय-adhunik-samaj-madhyamancha-parichay","title":"आधुनिक समाज माध्यमांचा परिचय (Adhunik Samaj Madhyamancha Parichay)","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eआजच्या आधुनिक युगात या माध्यमांशिवाय जगणे मुश्किल आहे. शिवाय ही माध्यमे गरजेची झालेली आहे हे ओळखून अभ्यासमंडळाने या माध्यमांशी परिचित होण्यासाठी, या माध्यमांशी जुळवून घेण्यासाठी आधुनिक समाजमाध्यमांचा परिचय हा पेपर अभ्यासक्रमासाठी नेमला आहे. सदर पुस्तकात या माध्यमांचा परिचय तसेच या माध्यमांवर कसे अभिव्यक्त व्हावयाचे या संबंधीचे लेखन केलेले आहे. ही माध्यमे तंत्रज्ञानात्मक असल्यामुळे नव्याने तंत्रज्ञान हाताळणाऱ्या व्यक्तीला ही माध्यमे हाताळताना काहीसे अवघड व भितीदायक होते. म्हणून या माध्यमांविषयीची भीती दूर व्हावी या प्रयत्नातून पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. सदर पुस्तक वाचताना वाचकाला नव माध्यमांचा परिचय तर होतोच शिवाय या माध्यमांवर अभिव्यक्त होताना नेमकी कोणती काळजी घ्यावी याचाही अंदाज येतो. \u003cbr\u003eहे पुस्तक केवळ क्रमिक पुस्तक नाही तर आधुनिक समाजमाध्यमांचे स्वरूप व अंतरंग उलगडून दाखवणारे पुस्तक आहे. त्यामुळे या समाजमाध्यमांविषयीचे माहिती या पुस्तकातून मिळू शकते. संग्रही असावे असे हे उपयुक्त पुस्तक आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48632546427109,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AadhunikSamajMadhyamanchaParichay_Bhag1__DrAkshayGhorpade-1.jpg?v=1774946455","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%af-adhunik-samaj-madhyamancha-parichay","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}