{"product_id":"इतिहास-समजून-घेतांना-while-understanding-history","title":"इतिहास समजून घेतांना (While Understanding History)","description":"\u003cp\u003e‘इतिहास समजून घेतांना’ हा ग्रंथ आपल्या हाती देतांना आम्हाला मोठा आनंद होत आहे. हा ग्रंथ प्रामुख्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे या विद्यापीठाच्या व महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांच्या नवीन शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) पॅटर्न नुसार तृतीय वर्षाच्या कला शाखेच्या इतिहास विषयाच्या अभ्यास क्रमावर आधारित आहे. विद्यार्थ्यांना व वाचकांना या विषयाचे आकलन लवकर व्हावे म्हणून या ग्रंथाची भाषा शैली सोपी आहे. ‘इतिहास समजून घेतांना’ ह्या ग्रंथांत इतिहास म्हणजे काय? त्याच्या व्याख्या, स्वरुप, व्याप्ती, इतिहासाची साधने, सहाय्यकारी शास्त्रे, इतिहास लेखन पद्धती, ऐतिहासीक कागपत्रांचे बाह्य व अंतर्गत परिक्षण हे सर्व मुद्दे सुव्यवस्थीतपणे मांडलेले आहे. पीएच.डी. व एम.फिल पदवी संपादन करणाऱ्या प्राध्यापक विद्यार्थ्यांना देखील हा ग्रंथ अभ्यासासाठी उपयोगी पडावा हा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून या ग्रंथाचे लेखन आम्ही केले आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52906708926693,"sku":"9789377762582","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ItihasSamjunGhetanna_PragatiMarkwar-1.jpg?v=1789815494","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%98%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-while-understanding-history","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}