{"product_id":"उपयोजित-इतिहास","title":"उपयोजित इतिहास (Applied History)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eAn ordinary Guide reads.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eAn average Guide explains\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eA good guide demonstrates,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eBut a great Guide inspires, to Scholar, म्हणूनच\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. कोठारी म्हणतात की, Destiny of India shaped in the Class room with research. संशोधन करीत असताना संशोधकाच्या अंगी विषयाची आवड असावी, कष्ट सहन करण्याची क्षमता असावी, संदर्भ संकलन आणि प्राप्तीसाठी भ्रमंती, वेळ आणि पैसा, नम्रता, तटस्थता, उत्तम संवाद आणि संपर्क, कौशल्य सद्सदविवेकता, व्यवहारज्ञान, चौकसपणा व वस्तुनिष्ठता असावी लागते. संदर्भ संकलन आणि साधने प्राप्त करीत असताना नमूदीकरण ही आवश्यकता असते. पायाभूत संशोधन (Basic Research) आणि व्यवहार उपयोगी संशोधन (Applied Research) हे संशोधनाचे मुख्य दोन प्रकार आहेत. Discover, Investigation आणि Research हे तीन वेगवेगळे घटक आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470998221029,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Itihas_Dr-Prashant-Deshmukh_cnvt-1.jpg?v=1772025791","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}