{"product_id":"उपयोजित-मराठी-भाग-१-व-२-upyojit-marathi","title":"उपयोजित मराठी भाग - १ व २ (Upyojit Marathi)","description":"\u003cp\u003e‘उपयोजित मराठी भाग 1’ मध्ये प्रामुख्याने प्रसारमाध्यमांसाठी लेखन कसे करावे यासंदर्भातील अक्षय घोरपडे यांच्या लेखांचा समावेश करण्यात आलेला आहे. ‘वृत्तपत्रांसाठी लेखन’ या पहिल्या प्रकरणात बातमी, जाहिरात, अग्रलेख, वृत्तांत आणि स्तंभलेखन कसे करावे यांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. ‘नभोवाणीसाठी लेखन’ या दुसऱ्या प्रकरणात आकाशवाणीवरील भाषणांचे आणि श्रुतिकांचे लेखन कसे करावे ते साधार सांगितले आहे. ‘दूरचित्रवाणीसाठी लेखन’ या तिसऱ्या प्रकरणात दूरचित्रवणीवरील विविध प्रकारांसाठी कसकशा प्रकारांच्या लेखनाची गरज असते याचे विवेचन करण्यात आलेले आहे. ‘आधुनिक समाज माध्यमांवरील लेखन’ या चौथ्या प्रकरणात इ-मेल आणि ब्लॉगलेखन कसे करावे याची माहिती देण्यात आलेली आहे.           \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48621382369509,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/UpyojitMarathibhag1-2AmravatiKashinathbarhate3-1.jpg?v=1774692456","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a7-%e0%a4%b5-%e0%a5%a8-upyojit-marathi","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}