{"product_id":"औद्योगिकीकरण-आणि-सामाजिक-पर्यावरणीय-समस्या","title":"औद्योगिकीकरण आणि सामाजिक-पर्यावरणीय समस्या (Industrialization and Socio-Environmental Issues)","description":"\u003cp\u003eऔद्योगिकीकरण म्हणजेच आर्थिक विकास म्हणता येईल. कोणत्याही देशाची प्रगती ही निरनिराळ्या घटकांवर अवलंबून असते. औद्योगिकरण हा त्यातील एक घटक होय. कारण औद्योगिकीकरणाच्या वेगावर देशाच्या आर्थिक विकासाचा वेग अवलंबून असतो. त्यासाठी प्रत्येक देशाने आपल्या देशाचा आर्थिक विकास जलद घडवून आणण्यासाठी औद्योगिकरणावर भर दिलेला आहे. जगात वरचढ स्थानासाठी प्रगत राष्ट्रांमध्ये चूरस निर्माण झाली आहे. त्यामुळे ही राष्ट्रे विकसनशील देशांत अधिकतम उद्योगधंदे निर्माण करायला प्रोत्साहन देत आहेत, वेळ प्रसंगी दबाव आणत आहेत. आज देशाचा औद्योगिक विकास साधण्यासाठी औद्योगिकीकरणाद्वारा उत्पादन वाढविण्याशिवाय पर्याय उरला नाही.\u003cbr\u003eप्रदूषण, मानवी स्वास्थ्य व समाजातील विविध समस्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. औद्योगिकीकरणामुळे आपल्या समाजात विविध समस्या निर्माण होत आहे व प्रदूषणही वाढतांना दिसत आहे. या सर्वांचा विचार सरकार बरोबर सर्व जनतेनेही करणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन उद्योग हे शहराऐंवजी खेड्या-पाड्यात सूरु केले तर शहरीकरणाची समस्या कमी होऊन प्रदूषणही कमी होण्यात मदत होईल. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन आपल्या देशातील औद्योगिकरणाचा विकास वाढविला पाहिजे औद्योगीक क्रांती ही मानवी समाजाला काही बाबतीत वरदान तर काही बाबतीत शापही ठरली आहेत. औद्योगिक विकासामुळे मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले आहेत. नैसार्गिक साधन संपत्तीचा औद्योगिक विकासासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला. नैसार्गिक साधन संपत्तीच्या अति वापरामुळे पर्यावरणावर त्याच्या प्रभाव दिसून येत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474663321829,"sku":null,"price":295.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Industrialization-and-Socio-Environmental-Issues_Marathi_cnvt-1.jpg?v=1772106350","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%94%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}