{"product_id":"औद्योगिक-अर्थशास्त्र-2","title":"औद्योगिक अर्थशास्त्र","description":"\u003cp\u003eएम.कॉम., बी.कॉम. व अर्थशास्त्राच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड व इतर विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांंसाठी उपयुक्त असेल. या पुस्तकात औद्योगिक अर्थशास्त्राची व्याप्ती, औद्योगिकरणाचे आर्थिक विकासात महत्व व परिणाम, औद्योगिकरणाचे घटक, औद्योगिक संस्था व बाजारपेठ रचना, औद्योगिक स्थान निश्चियन, गुंतवणूक निर्णय, किंमतविषयक निर्णय, संशोधन विकास व नवोन्मेष, भारतातील औद्योगिक विकास, नवीन औद्योगिक धोरण, औद्योगिक नियंत्रणविषयक कायदे, औद्योगिक श्रमिक,\u003cbr\u003eभारतातील सामाजिक सुरक्षा, निर्गम निती इत्यादी विषय हाताळले आहेत. यु.जी.सी.च्या मार्गदर्शक तत्वानुसार एम.कॉम.च्या अभ्यासक्रमावर आधारीत हे पुस्तक शिक्षक, विद्यार्थी व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे. पुस्तकाची भाषा अत्यंत सोपी, सहज समजण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. विविध ग्रंथांचा संदर्भ घेवून अद्ययावत माहितीचा समावेश त्यात केलेला आहे. \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48871664713957,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AudyogikArthashastra_DrMangalaJangale-1.jpg?v=1776686962","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%94%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-2","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}