{"product_id":"कथासरिताः-एक-आकलन-व-वर्णनात्मक-लेखन","title":"कथासरिताः एक आकलन व वर्णनात्मक लेखन","description":"\u003cp\u003eप्रस्तुत अभ्यासाचा मुख्य उद्देश कथेचे स्वरूप समजून घेणे, निवडक कथांचे विचारपूर्वक वाचन करणे आणि सर्जनपर लेखनाची आवड निर्माण करणे हा आहे. या अभ्यासातून कथांचा आशय, पात्रे, भाषा आणि मांडणी यांविषयी विचार करता येईल. त्याचबरोबर स्वतःची निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्ती विकसित करण्याची संधी मिळेल साहित्य वाचताना प्रश्न विचारणे स्वतःचे मत मांडणे आणि अनुभवांकडे संवेदनशील पणे पाहणे यांना येथे महत्त्व आहे. \u003cbr\u003eएकूणच कथेची ओळख करून घेण्यापासून स्वतःच्या अनुभवांचे लेखन करण्यापर्यंतचा हा अभ्यास प्रवास आहे. या प्रवासात विद्यार्थी म्हणून समज वाढवणे आणि लेखक म्हणून स्वतःचा आवाज शोधणे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. कथा आपल्याला माणसांच्या जीवनाशी जोडते तर सर्जन पर लेखन आपल्याला स्वतःच्या मनाशी संवाद साधण्याची संधी देते. म्हणून या अभ्यासाकडे केवळ अभ्यासक्रमाचा भाग म्हणून न पाहता वाचनाची आवड वाढविणारी, विचारांना दिशा देणारी आणि स्वतःला व्यक्त होण्याची संधी देणारी प्रक्रिया म्हणून पाहणी योग्य ठरेल. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी, मराठी साहित्य अभ्यासकांसाठी तसेच कथा वाचनाची आवड असणाऱ्या सर्वच वाचकांसाठी उपयुक्त ठरेल, असा आशावाद वाटतो. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":68323812802789,"sku":"9789377763459","price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kathasarita_EkAakalan_Shelke_Chine-1.jpg?v=1795513529","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%83-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%a8-%e0%a4%b5-%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%95-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}