{"product_id":"किरकोळ-विक्री-व्यवस्थापन-भाग-२-retail-management-ii","title":"किरकोळ विक्री व्यवस्थापन भाग - २ (Retail Management- II)","description":"\u003cp\u003eनुकत्याच लागु करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावद्वारे लागू केलेल्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले ‘किरकोळ विक्री व्यवस्थापन-खख’ हे पुस्तक द्वितीय वर्ष कला आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थी, शिक्षक आणि वाचकांच्या हाती देतांना मनस्वी खुप आनंद होत आहे. मराठी भाषेतून वाणिज्य विषयातील संकल्पना समजून घेण्यासाठी सदर पुस्तक महत्त्वपूर्ण ठरणार आहे यात काहीही शंका नाही. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून द्वितीय वर्ष कला आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यासाठी लागू करण्यात आलेल्या क.ब.चौ.उ.म. विद्यापीठ जळगावच्या अभ्यासक्रमानुसार जरी हे पुस्तक तयार करण्यात आले तरी हा अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या तरतुदी नुसार तयार करण्यात आल्याने अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तक आणि त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मुलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरेल याची खात्री आहे.\u003cbr\u003eकिरकोळ विक्री व्यवसायात होणारे नवनवीन बदल, किरकोळ विक्रीचे स्वरूप, भारतातील किरकोळ विक्री व्यवसाय, दुकान-आधारित धोरण मिश्रणानुसार किरकोळ विक्री संस्था, किरकोळ विक्रीचे कामकाज, किरकोळ विक्री धोरण: बाजार धोरण किरकोळ विक्रीचे स्वरूप आणि संभाव्य बाजार आणि दुकान व्यवस्थापकाच्या जबाबदाऱ्या प्रामुख्याने या ग्रंथात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.     \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48608101400805,"sku":null,"price":140.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/KirkolVikriVyavsthapan-2_Raut-1.jpg?v=1774442640","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b3-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a8-retail-management-ii","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}