{"product_id":"कृषी-अर्थशास्त्र-agricultural-economics","title":"कृषी अर्थशास्त्र - Agricultural Economics","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eविद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP-2020) श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष2025-26साठी मानवविद्या शाखेअंतर्गत ‘तृतीय वर्ष अर्थशास्त्र’ वर्गाकरिता VSC-I विषया अंतर्गत सत्र-5 साठी ‘कृषी अर्थशास्त्र’ हा विषय दोन (2) क्रेडीटसाठी लेखी पेपर म्हणून पदवी स्तरावर निश्चित केलेला आहे. ‘कृषी अर्थशास्त्र’ या पुस्तकातील प्रकरण-1 कृषीअर्थशास्त्राची ओळख यामध्ये कृषीअर्थशास्त्र अर्थ, कृषी अर्थशास्त्राचे स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व, भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीची\/शेतीची भूमिका, कृषी आणि उद्योग यांच्यातील व्यापाराच्या अटी, कृषी आणि उद्योग यांच्यातील परस्परावलंबन, भारतीय शेतीची वैशिष्ट्ये आणि समस्या, कृषी उत्पादकता आणि कार्यक्षमता, शेतीचे प्रकार शाश्वत आणि सेंद्रिय शेती, करार शेती. इ. बद्दल सविस्तर माहिती देलेली आहे. तर प्रकरण-2 रे ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेमधील महत्त्व आणि सामाजिक-आर्थिक परिणाम’ या मध्ये कृषी मधील उत्पादन फलन : आदान - प्रदान संबंध, घटत्या फलाचा नियम, खर्च आणि प्राप्ती संकल्पना, कृषी विपणन व्यवस्था (बाजारपेठ): अर्थ, प्रकार, आणि कार्य, विक्रीयोग्य आणि विक्री केलेला साठा, कृषी किंमत धोरण, किमान आधारभूत किंमत आणि सरकारी पाठिंबा इ. बद्दल सविस्तर माहिती आकृती आणि प्रतिमानानुसार देलेली आहे. \u003cbr\u003eतसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52905195340005,"sku":"9789377760748","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/KrushiArthshastra_S.P.Adhav-1.jpg?v=1789805821","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-agricultural-economics","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}