{"product_id":"कौटुंबिक-संसाधनांचे-व्यवस्थापन-आणि-आंतरिक-सजावट","title":"कौटुंबिक संसाधनांचे व्यवस्थापन आणि आंतरिक सजावट","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eगृहव्यवस्थापन आणि अंतर्गत सजावट करतांना महिलांना अनेक प्रश्न पडतात. अशा वेळी महाविद्यालयीन स्तरापासूनच विद्यार्थिनींना व भावी गृहिणींना तसेच स्वतः व्यवसाय उभारणाऱ्या गृहिणीना सहकार्य करण्याच्या उद्देशाने लिखित हि पुस्तिका असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचे महत्व, विविध शाखा, कौटूंबिक साधन संपत्ती व्यवस्थापन, निर्णय प्रक्रिया, रंग व रंग योजना, पुष्परचना, कार्यक्रमाचे व्यवस्थापन, कार्यसरलीकरणाचे महत्त्व, घरगुती कामात कार्यसरलीकरणाचे तंत्र, फर्निचर मांडणी, फर्निचर निवड व त्याची काळजी, जलसंधारण सांडपाण्याचे निष्कासन, कचऱ्याची विल्हेवाट, स्वयंरोजगार, गृहअर्थशास्त्रातील रोजगार संधी, महिला सक्षमीकरणात जिल्हा उद्योग केंद्र, स्वसहाय्यता गटाचे योगदान, महिला आर्थिक विकास मंडळाची भूमिका ब्लॉकचा परिचय, ब्लॉक प्रिंटींग तयार करणे, स्कार्फ, उशी, टेबल क्लॉथ हे सर्व प्रात्यक्षिक या सर्वभागाचा या पुस्तकात समावेश केला आहे. याचा उपयोग करुन उत्सुक महिला आवडीप्रमाणे व्यवसाय सुरु करुन आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करु शकतील. सदर पुस्तक हे विद्यार्थिनी, गृहिणी तसेच अध्यापकाकरिता उपयुक्त ठरणार आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477774938341,"sku":null,"price":525.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Kautunbik-Sadhansanpattiche-Vyavasthapan-v-Antarsajavat_Dr-Jyoti-Haware_cnvt-1.jpg?v=1772189995","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%95%e0%a5%8c%e0%a4%9f%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%9f","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}