{"product_id":"खान्देशचा-इतिहास-history-of-khandesh","title":"खान्देशचा इतिहास (History of Khandesh)","description":"\u003cp data-path-to-node=\"2\"\u003eखानदेशची भौगोलिक ओळख, संदर्भ साधने, प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन मध्ये वसाहती अंतर्गत खानदेश, स्वातंत्र्याची चळवळ, सामाजिक चळवळीत सत्यशोधक समाज, दलित चळवळी बरोबरच खानदेशातील कृषी, व्यापार-औद्योगिक व शैक्षणिक प्रगतीचा देखील परामर्श त्यांच्या या अभ्यासपूर्ण व प्रदीर्घ ग्रंथात आहे. प्रदीर्घ लेखन करून अभ्यासक, संशोधक, अध्यापक व विद्यार्थी यांना खानदेशचा इतिहास समजून घेण्यासाठी उपयोगी पडेल असा ग्रंथ मेहनतीअंती साकारलेला आहे. त्यात उपयुक्त नकाशे, परिशिष्टे, प्रमुख घटना, सनावळ्या आणि चित्रे मोठ्या संख्येने वापरल्यामुळे सदर ग्रंथास भरीवपणा आलेला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp data-path-to-node=\"3\"\u003eवाचक, अभ्यासक, अध्यापक, विद्यार्थी, संशोधक हे 'खानदेशचा इतिहास' या डॉ. विलास पाटील लिखित ग्रंथाचे यथोचित स्वागत करतीलच. परिणामी भावी आयुष्यात अधिकाधिक ग्रंथ निर्मिती करण्यास लेखकाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48592107241701,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/KhandeshItihas_DrVilasPatil-1.jpg?v=1774001739","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-history-of-khandesh","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}