{"product_id":"खोप्यातील-परीस","title":"खोप्यातील परीस","description":"\u003cp\u003eमानवी स्वभाव व जीवनाचा सखोल अर्थ भगवान पाटलांनी त्यांच्या\u003cbr\u003eशक्तीनुसार आकलन केला. पण कथेच्या चौकटीत तो अभिव्यक्त करतांना\u003cbr\u003eतंत्राचे सामर्थ्य काही ठिकाणी कमी पडले. माणसांचे माणूसपण शब्दात सिद्ध\u003cbr\u003eकरताना त्यांचे अंतरंग व स्वभावदर्शन कलात्मक झाले तरच कथेचे कथापण\u003cbr\u003eअधिक प्रभावी ठरते. पाटलांच्या चिंतन सूत्रांनी कथेचा नायक महत्वपूर्ण\u003cbr\u003eमानून पण त्यावर मात करून प्रभाव सिद्ध केला. म्हणून ही कथा ग्रामीण\u003cbr\u003eकथा असली तरी ती मूलतः चिंतन कथा आहे. अर्थात ग्रामीण कथेला\u003cbr\u003eभगवान पाटलांच्या कथेच्या रूपाने चिंतन कथेचे नवे परिमाण प्राप्त झालेय.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67647632343269,"sku":"9789377762933","price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/KhopyatilParis_BhagwanPatil-1.jpg?v=1791627083","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}