{"product_id":"गुंतवणुकीच्या-साधनांच्या-मूलतत्वांचे-विश्लेषण-fundamentals-of-security-analysis","title":"गुंतवणुकीच्या साधनांच्या मूलतत्वांचे विश्लेषण (Fundamentals of Security Analysis)","description":"\u003cp\u003eसध्याच्या बदलत्या काळात अनुकूल राहणे अत्यंत आवश्यक झाले आहे. म्हणूनच अभ्यासक्रमात वेळोवेळी केले जाणारे बदल हे शैक्षणिक प्रगतीचे नैसर्गिक लक्षण आहे. एखादा विषय जेव्हा नव्या पद्धतीने आणि विविध अंगांनी शिकवला जातो, तेव्हाच खऱ्या अर्थाने ज्ञानाची वाढ होते.\u003cbr\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 लागू करताना वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षासाठी नवीन अभ्यासक्रम अंमलात आणला आहे. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अद्ययावत आणि दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे.\u003cbr\u003eया हेतूने, वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेले ‘गुंतवणुकीच्या साधनांच्या मूलतत्त्वांचे विश्लेषण’ हे पाठ्यपुस्तक सादर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हे पुस्तक स्वयं-अभ्यासासाठी उपयुक्त असून विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन सोप्या भाषेत रचले आहे. या पुस्तकामध्ये विद्यापीठाच्या तसेच इतर विद्यापीठांमधील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची सर्वंकष तयारी करता येते.    \u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48893175562469,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/216B_SEC_Guntavnuk-1.jpg?v=1777093104","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b7%e0%a4%a3-fundamentals-of-security-analysis","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}