{"product_id":"गोवा-मुक्ति-आंदोलनात-साप्ताहिक-प्रबोधचंद्रिकेची-भूमिका","title":"गोवा मुक्ति आंदोलनात साप्ताहिक प्रबोधचंद्रिकेची भूमिका","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत ग्रंथात प्रस्तावना, संपादकीय, साप्ताहिक प्रबोधचंद्रिकेचा इतिहास, भूमिका व गोवा मुक्ती संग्रामात जागृत ठेवण्याचे कार्य ज्या अग्रलेखाच्या माध्यमातून केले ते निवडक अग्रलेख परिशिष्ठासह देण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकूण 15 अग्रलेख, वृत्त, बातमी, घटनेचे फोटो, संपादकीय व अग्रलेखाच्या माध्यमातून प्रबोधचंद्रिकेने गोव्यातील सूक्ष्म सूक्ष्म घटनेची नोंद घेतली आहे. एवढेच नव्हे तर खान्देशातील गोवा मुक्तीसाठी जाणारे सत्याग्रही, नेते, नवतरुण यांच्या कार्याची दखल, सभा, भाषणे, जागतिक घडामोडी, परदेशी वार्ताहर यांच्या प्रत्येक हालचालींची नोंद साप्ताहिक प्रबोधचंद्रिकेत विशेष स्वरूपात दिसून येते. स्थानिक इतिहासाच्या (Local History) अभ्यासातून राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय इतिहासाची सुरुवात असते. साप्ताहिक प्रबोधचंद्रिकेने हीच भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने टिकवून ठेवल्याची दिसते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48453448794341,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Goa-Mukti-Aandolnat-Saptahik-Prabodhachandrikechi-Bhumika_cnvt-1_5c16bf65-1327-418f-b7f9-2e12cabd0683.jpg?v=1771655073","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}