{"product_id":"ग्रंथवेडे-डॉ-बाबासाहेब-आंबेडकर","title":"ग्रंथवेडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eप्रस्तुत पुस्तकाची एकूण आठ प्रकरण असून पहिल्या प्रकरणात डॉ. आंबेडकर यांच्या बालवयापासून ते शिक्षण घेत असतांना पर्यतच्या आठवणी आहेत. दुसऱ्या प्रकरणात पुस्तक प्रेमाविषयीच्या कौंटबिक आठवणी तर तिसऱ्या प्रकरणात डॉ. आंबेडकर आणि पुस्तके यामधील अनुबंध स्पष्ट करण्यात आला आहे. चवथे प्रकरण ग्रंथालयासी डॉ. आंबेडकरांचा संबंध सांगणारे आहे. पाचव्या प्रकरणात पुस्तकांच्या दुकानाशी डॉ. आंबेडकरांचा संबंध कसा होता याविषयीची माहिती आलेली आहे. तसेच ग्रंथाविषयी डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केलेल्या मतांची नोंद सहाव्या प्रकरणात आलेली आहे. सातवे प्रकरण डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथविषयक आठवणीवर आधारित असून ग्रंथविषयक छोट्या आठवणीचा संग्रह आठव्या प्रकरणात आढळतो.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":49542383730917,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/GranthwedeAmbedkar_Ingole-1.jpg?v=1781611886","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a5%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%ac-%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}