{"product_id":"ग्रामीण-समाजशास्त्र-rural-sociology","title":"ग्रामीण समाजशास्त्र (Rural Sociology)","description":"\u003cp\u003e‘ग्रामीण समाजशास्त्र' या पुस्तकात ग्रामीण समाजाच्या अभ्यासाची मांडणी अतिशय सोप्या शब्दात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. वास्तविक वरील सर्व घटकांचा व्यापक आवाका लक्षात घेता प्रस्तुत पुस्तकातील तत्संबंधीची माहिती तशी मर्यादितच आहे. परंतु सत्र पद्धतीची रूपरेषा लक्षात घेऊन केवळ विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हे पुस्तक लिहिले असले तरी गुरुजनांनाही ते कमालीचे उपयुक्त ठरणारे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48606649516261,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/GraminSamajshashtra_Bhamre-1.jpg?v=1774415476","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-rural-sociology","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}