{"product_id":"घनगडी-1","title":"घनगडी","description":"\u003cp\u003e‘घनगडी’ हा विदर्भातील लहान मुलांचा खेळ आहे. एक मोठी वर्तुळाकार लोखंडी वर्तुळ व त्याला दांडी लावून गावभर ‘घन’ आवाज करीत फिरणे, त्यानिमित्त्याने सगळा गाव पालथा घालणे हा घनगडीचा उद्देश आहे. थोडक्यात अर्थ - जीवनात पुन्हा आहे त्याच ठिकाणी येणे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48876183027941,"sku":null,"price":499.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Ghanagadi_SunilMayi-1.jpg?v=1776776874","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%98%e0%a4%a8%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a5%80-1","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}