{"product_id":"चुंबक-चिकित्सा-magnetic-healing","title":"चुंबक चिकित्सा (MAGNETIC HEALING)","description":"\u003cp\u003eचुंबक चिकीत्सा मानवी जीवनासाठी, स्वास्थ्यासाठी एक नैसर्गिक वरदानाचाच भाग आहे. रक्ताभिसरण सुव्यवस्थित करण्यासाठी आणि विकारांच्या नाशासाठी चुंबक बहुगुणी आहेत; त्यांची माहिती सर्वांना व्हावी याच उद्देशाने या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.\u003cbr\u003eया मध्ये चुंबकाचा अर्थ, इतिहास, गुणधर्म, वैशिष्ट्ये, घनता आणि शक्तीसंपन्नतेच्या माहितीबरोबर निरनिराळ्या रोगावरील चुंबकीय उपचाराची माहिती समाविष्ट केलेली आहे. \u003cbr\u003eप्राचीनकाळापासून सुरू असलेल्या परंतु मध्यंतरीच्या कालावधीत लुप्त झालेल्या विद्या, क्रिया यांची माहिती परिपूर्ण व्हावी हा सुद्धा हेतू आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":49461011939557,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ChumbakChikitsa_A.P.Chaudhari--1.jpg?v=1780295107","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%9a%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%95-%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%be-magnetic-healing","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}