{"product_id":"जनसंज्ञापन-आणि-पत्रकारिता-पेपर-2-व-3","title":"जनसंज्ञापन आणि पत्रकारिता (पेपर 2 व 3)","description":"\u003cp\u003eविद्यापीठात किंवा वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्य करण्यासाठी युजीसीमार्फत सेट-नेट या पात्रता परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र योग्य मार्गदर्शन आणि सरावाने यात यश प्राप्त करता येते. जनसंवाद आणि पत्रकारिता (Mass Communication \u0026amp; Journalism) या विषयात सेट-नेट परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची संख्या आता वाढते आहे. या विषयाचा अभ्यासक्रम विस्तीर्ण आहे. त्या तुलनेत सेट-नेट या परीक्षांच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकांची उपलब्धता अल्प आहे. त्याचसोबत पीएच्.डी पदवीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणार्या पेट परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता देखील मार्गदर्शक पुस्तकाची मागणी वाढत आहे. सेट-नेट व पेट या तीनही परीक्षा डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आलेले हे पुस्तक त्यामुळेच या विषयाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे आहे. या पुस्तकात मागील काही वर्षीच्या सेट-नेट परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचादेखील विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होणार आहे. \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e– प्रा.पी.पी.पाटील,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकुलगुरू, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48470921150693,"sku":null,"price":375.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Jansandynapan-Ani-Patrakarita_SET-NET-PET2_cnvt-1.jpg?v=1772021248","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%9c%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a4%b0-2-%e0%a4%b5-3","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}