{"product_id":"तंबाखू-मुक्त-अभियान-एक-चळवळ","title":"तंबाखू मुक्त अभियान एक चळवळ","description":"\u003cdiv\u003eतंबाखू मुक्त जीवनाचा संकल्प\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eतंबाखू, खर्रा, धूम्रपान हयांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eम्हणून मी जन्मभर ह्या व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेत आहे.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eमाझे घर आणि माझ्या आजूबाजूचा परिसर तंबाखू मुक्त राहावा\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eहयासाठी मी प्रयत्न करीन.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eभारत शासनाचा तंबाखू नियंत्रण कायदा (जिल्ह्याचे नाव) जिल्ह्यात\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eलागू करण्यासाठी मी पुढाकार घेईन.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eमाझे घर, माझे गाव, आणि माझा परिसर जिल्हा\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eतंबाखूमुक्त बनवेन.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eघोषणा ः\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eआता एकच नारा... तंबाखूमुक्त (जिल्हयाचे नाव)सारा...\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003eशाळा होतील तंबाखूमुक्त... प्रत्येक मूल आरोग्य संपन्न...\u003c\/div\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474873659621,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Tambakhu-Mukta-Abhiyan_cnvt-1.jpg?v=1772109726","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%96%e0%a5%82-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%9a%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%b3","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}