{"product_id":"तुमच्या-आमच्या-कविता-संग्रहित","title":"तुमच्या-आमच्या कविता (संग्रहित)","description":"\u003cp\u003eसध्याचे जग हे अतिशय तीव्र स्पर्धेचे असून इंटरनेट, वॉट्सअप, फेसबुक व इन्स्टाग्रामसारख्या सामाजिक मिडीयांनी जोडलेले असून लोकांचे दैनंदिन जीवन फारच धावपळीचे झालेले आहे. त्यातच भर म्हणजे सध्या जगात कोविड-19 ह्या विषाणूच्या संसर्गाने फैलावलेल्या महामारीमुळे शिक्षण, नोकरी, व्यवसाय मिळणेही महाग होत चालले आहे. कुटूंबातील नाती बदलत आहेत. कुटूंबाचा आकार लहान होत चालला आहे. अशा अनेक सामाजिक समस्या असताना सुशिक्षित व्यक्तीने वाचन, लेखन करून ज्ञानसाधना केल्याने जीवनात थोडा विरंगुळा मिळेल असे मला प्रथमदर्शनी वाटते.\u003cbr\u003eप्रस्तुत कवितासंग्रहात चांगल्या मनाला भावतील व आवडतील अशाप्रकारच्या काही लेखकांच्या लेखणीतून साकारलेल्या तसेच निरनिराळी मासिके, वर्तमानपत्रे, नियतकालिके तर काही वॉट्सअप व फेसबुक यांद्वारे वाचण्यात आलेल्या कवितांचा यात समावेश आहे. संबंधित कवितांना थोडा आकार देण्याचा प्रयत्न प्रस्तुत साहित्यकृती ‘तुमच्या-आमच्या कविता’ ह्या कवितासंग्रहात केलेला असून हा प्रयत्न तुम्हा सर्वांना नक्कीच आवडेल.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48458301505765,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Tumchya-Aamchya-Kavita_Dr-Shatrughna-Patole_cnvt-1.jpg?v=1771849765","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}