{"product_id":"तुलनात्मक-शासन-आणि-राजकारण-ब्रिटन-अमेरिका-आणि-चीन","title":"तुलनात्मक शासन आणि राजकारण (ब्रिटन, अमेरिका आणि चीन)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतुलनात्मक राज्यशास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्या देशातील, देशाच्या बाहेरील तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण व राजकीय व्यवहार या संदर्भातील माहिती प्राप्त होण्यास मदत होते. म्हणूनच आजपर्यंत सरकार आणि शासनसंस्थांच्या अभ्यासात तुलनांचा शोध केंद्र-बिंदू राहिला आहे, तसेच शासनाच्या शास्त्रीय आणि वैज्ञानिक अभ्यासाकरिता तुलनात्मक राज्यशास्त्र आधारस्तंभ आहे. तुलनात्मक राज्यशास्त्रीय अभ्यास राज्यशास्त्राला अधिक वैज्ञानिक बनविण्यास कारणीभूत ठरला आहे. प्रत्यक्षात राज्यशास्त्राला विज्ञानाच्या वर्गवारीत आणण्यासाठी तुलनात्मक अभ्यासच आधार ठरला आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eब्रिटन, अमेरिका आणि चीन या देशातील ‘शासन आणि राजकारणाचा तुलनात्मक अभ्यास’ या पुस्तकात करण्यात आला आहे. या तीनही देशातील शासन आणि राजकारणाची अद्ययावत माहिती प्रस्तुत पुस्तकात देण्याचा प्रयत्न केला आहे. याआधारे ब्रिटन, अमेरिका आणि चीनच्या राजकारणाची दिशा अभ्यासकांच्या लक्षात येईल. नवीन अभ्यासक्रमानुसार एक दर्जेदार अद्ययावत क्रमिक पुस्तक अध्यापकांना आणि अध्ययनकर्त्यांना उपलब्ध करुन द्यावे, हेच हे पुस्तक लिहिण्याचे मुख्य प्रयोजन आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48400183656677,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Tulanatmak-Shasan-Ani-Rajkaran_Prof-Dr-Shriram-Yerankar_cnvt-1-198x300.jpg?v=1770884603","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%95-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9f%e0%a4%a8-%e0%a4%85%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}